खमंग Maswadi Recipe-मासवडी रेसिपी पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वाद
Maswadi-मासवडी खान्देशातील एक शुद्ध शाकाहारी पदार्थ. Maswadi-मसवडी मध्ये हरभरा डाळीचे पीठ पासून एक रोल बनवतात व त्या रोलमध्ये कांदा खोबरे आले लसूण व खसखस यापासून तयार केलेला मसाला भरतात. व तो रोल कापून घेतात. Maswadi-मासवडी अनेक प्रकारच्या वड्या आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात अनेक प्रकारच्या वड्या आपण पाहतोच. तिखट वड्या,गोड वड्या वेगवेगळ्या पिठापासून फळांपासून कंदमळांपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या वड्या आपल्या माहितीत आहेत.तसाच एक महाराष्ट्रीयन जेवणातला लोकप्रिय व अतिशय रुचकर असा वड्यांचा प्रकार ...
Read More“महाराष्ट्रीय आणि कर्नाटकी चव: खास Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे”
Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे हा एक चटपटीत पदार्थ, जो जेवणाची चव वाढवतो. महाराष्ट्रात तर लोणचे हा एक आवश्यक पदार्थ आहे ज्याशिवाय महाराष्ट्रीयन लोकांचे जेवण अपूर्ण आहे. असा हा पदार्थ जेवणाची चव तर वाढवणारा पदार्थ प्रत्येक राज्यात केला जातो. अनेक ठिकाणी भाज्यांचे म्हणजे गाजर, फ्लावर, वाटाणे याचे सुद्धा लोणचे घातले जाते. भारतीय आहारात लोणचे खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. तसेच लोणचे बनवण्यासाठी काही भाज्या व फळे यांचा वापर केला जातो. ...
Read More“माझ्या आईची खास Rava Laddu-रव्याचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत”
Rava Laddu-रवा लाडू म्हणजे बारीक रवा भाजून त्यात तू साखर सुकामेवा घालून तयार केलेले एक लोकप्रिय पदार्थ. थोडे Rava Laddu-रवा लाडू विषयी. रवा लाडू हा भारतातील एक गोड पदार्थ आहे. जो विशेषता महाराष्ट्रात दिवाळीच्या सणामध्ये बनवला जातो. याला लहान मुलं अतिशय आवडीने खातात. म्हणून रवा लाडू हा एक दिवाळीतील प्रमुख फराळ मध्ये एक आहे. रवा लाडू हा विशेषता रवा, तूप, साखर व सुखमेवा टाकून तयार केला जातो. हा लाडू महाराष्ट्रातील ...
Read More“आम्लपित्त टाळण्यासाठी Evening Snacks-संध्याकाळी खायला सोपे आणि आरोग्यदायी स्नॅक्स”
Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे मधल्या वेळेचे खाणे. दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणात भरपूर वेळ असतो. अशा वेळेत थोडे हलके फुलके पटकन पचणारे व पौष्टिक असा Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता खावासा वाटतो. Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे काय. Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे नाश्ता जो जेवणाचा एक छोटासा भाग आहे. जेवणामध्ये असलेल्या वेळेत केला जातो नाश्ता हा वेगवेगळ्या प्रकारात केला जातो. कधी घरी नाष्टासाठी काहीतरी बनवले जाते. तर कधी बाहेरून काहीतरी मागवले जाते. किंवा ...
Read More“आम्लपित्त कमी करणारे Kokum Sharbat-कोकम सरबत: सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी”
Kokum Sharbat-कोकम सरबत आमसूल लाल रंगाचे आंबट गोड चवीचे कोकम फळ पासून तयार केलेले आमसूल उत्तम असते. Kokum Sharbat-कोकम सरबत सरबत शरीराला गारवा मिळतो. आमसुलाचे सार, आमसुलाचे सरबत किंवा सोलकढी असे पदार्थ नेहमी सेवन करावे. आपणास तेच पदार्थ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. थोडे कोकम विषयी. कोकम हे एका झाडाचे फळ आहे. कोकमच्या फळापासून कोकम मिळवण्यासाठी फळाचे वरचे आवरण काढून घेतले जाते. ते काढलेली साले उन्हात वाळवून घेतले जाते. त्यालाच ...
Read More“Idli-इडली बनवताना कधी चुकू नका: परफेक्ट इडलीसाठी टिप्स!”
Idli-इडली म्हणजे तांदूळ व डाळ भिजवून आंबवून त्या पिठापासून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ, मूळ दक्षिण भारतातली प्रसिद्ध पदार्थ. हल्ली प्रत्येक शहरात रस्त्याच्या कडे कडेने इडली सांबार याचे ठेले लावलेले दिसतात. थोडे Idli-इडली विषयी. Idli-इडली म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनवलेला हलका फुलका व सोपा पदार्थ. Idli-इडली चा नाश्ता हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम म्हणायला काही हरकत नाही. Idli-इडली तांदुळापासून बनवल्यामुळे पचायलाही हलकी असते तसेच इडलीचे पीठ आंबवून तयार केली जाते म्हणून तिच्यात अनेक पोषक तत्वे ...
Read More“भारतीय तडका आणि चायनीज चव: Veg Manchurian-व्हेज मंचूरियनची खास रेसिपी”
Veg Manchurian-व्हेज मंचूरियन हा एक मिश्र भाज्यांनी युक्त असा चविष्ट पदार्थ आहे. चानयनीज Veg Manchurian-व्हेज मंचूरियन असे नाव असले तरी हा पदार्थ पूर्णपणे भारतीय भाज्या व मसाल्यांपासून तयार केलेला आहे. रोज रोज सारखेच खाण्याचा लहान मुले कंटाळा करतात. अशा वेळेस नेहमीच्याच भाज्यांनी हा पदार्थ तयार करता येतात. कोबी, सिमला मिरची, गाजर व कांद्याची पात, आले, लसुण या नेहमीच्याच भाज्या फक्त त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, असे पदार्थ ...
Read More