Kokum Sharbat-कोकम सरबत आमसूल लाल रंगाचे आंबट गोड चवीचे कोकम फळ पासून तयार केलेले आमसूल उत्तम असते. Kokum Sharbat-कोकम सरबत सरबत शरीराला गारवा मिळतो. आमसुलाचे सार, आमसुलाचे सरबत किंवा सोलकढी असे पदार्थ नेहमी सेवन करावे. आपणास तेच पदार्थ कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
थोडे कोकम विषयी.
कोकम हे एका झाडाचे फळ आहे. कोकमच्या फळापासून कोकम मिळवण्यासाठी फळाचे वरचे आवरण काढून घेतले जाते. ते काढलेली साले उन्हात वाळवून घेतले जाते. त्यालाच आमसूल म्हटले जाते. साले वाळल्यानंतर कोकम वापरण्या योग्य होते. कोकम महाराष्ट्र, आसाम,कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये स्वयंपाक करताना वापरले जाते. कोकमचा सुंदर लाल रंग पदार्थाला छान रंग व चव देते. चिंचेला पर्याय म्हणून व उत्तम आरोग्याच्या दृष्टीने भाज्यांमध्ये आमसूल वापरले जाते. कोकम खास करून वरण किंवा आमटी बनवताना आंबट गोड स्वादासाठी वापरले जाते. कोकम पाण्यात भिजवून त्याचा अर्क पाण्याद्वारे काढून घेतला जातो व तो अर्क पदार्थांमध्ये वापरले जाते. गोव्यात आमसुलापासून सोलकढी हा प्रसिद्ध पदार्थ बनवला जातो. कोकम हे कोकम सरबत मध्ये वापरले जाते. कोकम म्हणजेच आमसूल हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम समजले जाते. खास करून पित्त या समस्येवर रामबाण इलाज म्हणून Kokum Sharbat-कोकम सरबत, कोकम सोलकढी किंवा आमसुलाचे सार बनवले जाते. कोकम हे आपल्या आतड्याच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते. कोकम मध्ये हायड्रोक्सी सीट्रिक ऍसिड खूप प्रमाणात असते व हे ऍसिड पचनासाठी उत्तम समजले जाते. कोकम एका झाडाचे फळ आहे. कोकमच्या फळापासून मिळवण्यासाठी फळाचे वरचे आवरण काढून घेतले जाते व ते उन्हात वाळवून घेतले जाते. कोकम महाराष्ट्र, आसाम, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये स्वयंपाक करताना वापरले जाते. कोकमचा सुंदर लाल रंग पदार्थाला छान रंग व चव देते चिंचेला पर्याय म्हणून उत्तम आरोग्याच्या दृष्टीने भाज्यांमध्ये आमसूल वापरले जाते. टी बनवून स्वतःसाठी वापरले जाते. कोकम पाण्यात भिजवून त्याचा अर्क पाण्याद्वारे काढून घेतला जातो व तो वर्क पदार्थांमध्ये वापरला जातो. तसेच आमचे पदार्थ म्हणून Kokum Sharbat-कोकम सरबत, सोलकढी किंवा कोकम सरबत यामध्ये वापरले जाते. कोकम म्हणजेच आमसुले हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम समजले जाते. खास करून पीठ तयार समस्येवर रामबाण इलाज म्हणून Kokum Sharbat-कोकम सरबत किंवा औषधाचे सार बनवले जाते हो कमी आपल्या आठवड्याच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते. कोकम मध्ये हायड्रोक्सि ट्रिक ऍसिड खूप प्रमाणात असते व हे ऍसिड पचनासाठी उत्तम समजले जाते. कमी सुंदर प्रसादानातही वापरले जाते, तसेच हिवाळ्यात येणाऱ्या तळपायाला तडेवारी कोकम चौक पाय मानला जातो. सौंदर्य मध्ये कोकम शेती हे त्वचेचे टॉनिक म्हणून वापरले जाते हो कमी आपण भरपूर प्रमाणात अंतीबॅक्टरियल गुणधर्म असतात ज्यामुळे कोकम हे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये उत्तम गुणकारी ठरते कोकम हे नियमित आहार समावेश केल्याने पचन उत्तम राहते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि आतड्यांना उत्तम पोषण होते पित्तासाठी कोकम सरबत उत्तम उपाय ठरते थंड असल्यामुळे उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर Kokum Sharbat-कोकम सरबत उपयोगी ठरते. कोकम मध्ये कॅलरीज खूप कमी असतात पण फायबर भरपूर प्रमाणात असतात. कोकम मध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम खनिजे असतात त्यामुळेच आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळेच आपले हृदयाचे संरक्षण होते कोकम मुळे आपल्या शरीरातील प्रमाण संतुलित राहते. ज्यामुळे मधुमेहासारखा आजाराला अटकाव केला जातो. Kokum Sharbat-कोकम सरबत किंवा जेवणामधून कोकम आहारात घेतल्याने मनही प्रसन्न राहते प्रसन्न राहण्यास मदत होते. कोकम हे कोरडे करून साठवता येते वरात घेतले जाते.
साहित्य.
- कोकम ५०० ग्राम.
- साखर २५० ग्राम (आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात).
- मिठ गरजेनुसार.
कृती.
- Kokum Sharbat-कोकम सरबत सरबतासाठी ओली आमसुले किंवा कोकमची फळे घेतल्यास उत्तम.
- कोकमच्या ओल्या फळांचा नैसर्गिक रंग खूप छान असतो. त्यामुळे सरबताला रंग खूप छान येतो.
- कोरडे आमसुलांना मीठ जास्त प्रमाणात असते म्हणून सरबतासाठी ती घेऊ नये.
- कोरडे आमसुले घेतल्यास प्रथम पाण्याने आमसुलाचे मीठ धुवून घ्यावे. त्यांनतर आमसुले वापरावी.
- Kokum Sharbat-कोकम सरबत करतांना प्रथम कोकमचे साले बारीक करुन घ्यावी.
- बारीक केलेली सालांमध्ये साखर आणि मिठ घालून ठेवावे. एका पक्क्या झाकणाच्या बरणीत भरून ठेवावे.
- या मिश्रणाला एक ते दोन दिवासात रस सुटेल. तो गाळून घ्यावा आयत्या वळेस पाणी घालून सरबत करावे.
- Kokum Sharbat-कोकम सरबत करतांना एक भाग पाणी व तीन भाग कोकमचा रस घ्यावा.गरज वाटल्यास वरून साखर व मीठ घालू शकता.
Kokum Sharbat-कोकम सरबतचे फायदे.
- शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेक जणांना पित्ताचा त्रास होतो. काही जणांच्या अंगावर पित्ताच्या गाठी येतात तर काहीना पुरळ येते,अशा वेळेस आपण आमसुलाचे पाणी वरून अंगाला लावावे.
- आमसुलाचे Kokum Sharbat-कोकम सरबत दिवसातून दोन ते तीन वेळा घेतले तर पित्त कमी होते.गाठीही नाहीशा होतात.
- आमसूल हे निसर्गतः थंड असते. आमसुलाचे सार, आमसुलाची सोलकढी किंवा आमसुलाचे सरबत Kokum Sharbat-कोकम सरबत हे अतिशय गुणकारी असते. आमसुलात ऑंटी बॅक्टेरियल घटक असतात त्यामुळे हल्ली आमसुलाचे सौंदर्य प्रसादनांमध्येही त्याचा वापर केला जातो.
- आज काल सतत फास्ट फूडखाल्ले जाते त्याचा परिणाम पचन शक्तीवर नक्कीच होतो.अशावेळी आमसुलाचे सार घेतले तर पचनशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
- आमसुलामध्ये एंटीडायबेटिक गुणधर्म सुद्धा आढळून आले आहेत. त्यामुळेमधुमेह असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आमसूल खूप फायदेशीर ठरते.त्याच घटकांमुळे हृदयाचे देखील संरक्षण करते.
- आमसुलाच्या सेवनामुळे चिडचिड नैराश्य दूर होण्यास मदत मिळते.आमसुलाच्या सार किंवा आमसुलाचे सरबत मुळे मनाला तृप्ती तर मिळते पण मूडही खूप चांगला होतो.
- आमसुलात अनेक प्रकारचे विटामिन्स असतात बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे पोषक घटकही असतात त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत मिळते.
- आमसुलात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते.आमसूलमुळे पचनशक्ती अतिशय मजबूत होते पचन व्यवस्थित होते.त्यामूळे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक योग्य प्रकारे शोषले जातात व पाचवलेही जातात. त्याच कारणाने रोग प्रतिकार शक्ती ही आपोआपच वाढते.
- वजन नियंत्रित राहण्यासही मदत मिळते म्हणूनच आमसूल आपल्या आहारात नेहमी असावे.
आमसुलाचे सार.
आमासुलाचे सार हे उन्हाळ्यातले जेवणात अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीरातील उष्णता वाढून पीत्त वाढते. खूप जणांना उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होतो. डोकेदुखी, पोट दुखणे, मळमळ, पित्तामुळे उलट्या होणे हे त्रास जाणवतात. उन्हाळ्यात शरीरातील पित्त अधिक वाढते. वाढलेले पित्त शांत ठेवण्यासाठी व पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आमसुलाचे सार फायदेशीर आहे.शरीरातील उष्णता कमी करते व न पचनासाठी अतिशय उत्तम असते उन्हाळा सहज व उत्साहात जावा यासाठी आपल्या आहारात आमसूल आमसुलाचे पदार्थ सेवन करणे महत्त्वाचे असते. त्यासाठीआमसुलाचे सार उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात अतिशय रुचकर पाचक असे आमसुलाचे सार पित्ताचा त्रास कमी करते.
साहित्य.
- ५-६ आमसुल.
- १/२ वाटी गुळ.
- फ़ोडणी साठी तूप,हिंग ,
- जीरे एक चमचा.
- चवी पुरते मीठ.
कृति.
- आमसुलाचे सार करतांना प्रथम आमसुले पंधरा ते वीस मिनिट भिजत घालुन ठेवावे.
- आमसुले पाण्यात भिजत घातल्यामुळे त्याचा अर्क पूर्ण पने पाण्यात उतरेल व सार कमी वेळात होण्यास मदत होते.
- वेळ नसेल तर लगेच फ़ोडणीत टाकले तरी चालते.
- आमसूल न भिजवता फोडणीत टाकल्यास सार जास्त वेळ उकळू द्यावे.
- म्हणजे आमसुलाच अर्क पूर्ण पणे सारात उतरेल व सर चविष्ट होईल.
- आमसुलाचे सर करतांना प्रथम थोडे तुप कढईत टाकावे, तुपात चमचा भर जिरे टाकावे.
- जिरे छान तडतडू द्यावे.त्यानंतर दोन ते तीन चिमूट हिंग टाकावा.
- हिंग टाकल्या नंतर फोडणीत ग्लास भर पाणी टाकावे.
- पाणी उकळले की आमसुल घालावी व उकळू द्यावे. नंतर गूळ,घालावा व उकळू द्यावे. नंतर मीठ घालावे.
- आमसुलाचे सार छान दहा मिनिटे उकळू द्यावे. म्हणजे त्या पाण्यात आमसुलाचा अर्क उतरेल व चवही छान येईल.
- या आमसुलाच्या साराला छान रंग व स्वाद येतो.
- हे सार वाढलेल्या पित्तावर ( असिडिटी ) अगदी रामबाण इलाज आहे .
- तसेच अन्न पंचनासाठी उत्तम आहे उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात घेतल्यास उष्णतेचा त्रास होत नाही.
कोकम उपयोग.
- कोकम हे सौंदर्यप्रसाधनातही वापरले जाते.
- सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोकम चे तेल हे त्वचेची टॉनिक म्हणून वापरले जाते.
- हिवाळ्यात येणाऱ्या तळपायाला पडणारे तडे या वरही कोकम तेल उत्तम पर्याय मानला जातो.
- कोकम या फळात भरपूर प्रमाणात अंतीबॅक्टरियल व अँटिव्हायरस गुणधर्म असतात. ज्यामुळे कोकम हे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये उत्तम गुणकारी ठरते.
- कोकम हे नियमित आहारात समावेश केल्याने पचन उत्तम राहते व वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. कोकम कोकम सरबत घेतल्याने आतड्यांना उत्तम पोषण होते. तसेच पित्तासाठी कोकम सरबत उत्तम उपाय ठरते.
- कोकम हे थंड असल्यामुळे उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर कोकम सरबत उपयोगी ठरते. कोकम मध्ये कॅलरीज खूप कमी असतात पण फायबर भरपूर प्रमाणात असतात.कोकम मध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम असे अनेक खनिजे असतात. त्यामुळेच आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो व त्यामुळेच आपले हृदयाचेही संरक्षण होते.
- कोकम मुळे आपल्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. ज्यामुळे मधुमेहाला सारखा आजाराला अटकाव केला जातो.
- कोकमचे सरबत किंवा जेवणामधून कोकम आम्हाला आहारात घेतल्याने मन ही प्रसन्न राहण्यास मदत होते. कोकम हे कोरडे करून साठवता येते.व आहरात घेतली जाते.
- कोकम सरबतामुळे पचन संस्था सुधारते. कोकम सरबत घेतल्यामुळे इन्सुलिन प्रमाण योग्य राहते. कोकम केस त्वचा आणि उत्तम सौंदर्य प्रसाधन आहे.
कोकम घेण्याचे फायदे.
- आयुर्वेदानुसार चिंचेपेक्षा आमसुलात जास्त औषधी गुणधर्म असतात. ते शरीरासाठी खूप उपयुक्त असतात.
- आमसूल पाण्यात घालून त्याचा काढा करून घ्यावा. अपचनासाठी उत्तम उपयोगी असते पचनक्रिया बिघडली असताना म्हणजेच अतिसार किंवा संग्रहणी किंवा जुलाब व यामुळे पोट दुखते अशावेळी आमसूल भिजवून ते पाणी दिवसभर थोडे थोडे घेत राहावे लवकर बरे वाटते.
- पित्त वाढलेले असताना अंगावर पित्ताच्या गाठी येतात.पूर्ण शरीरावर लाल पुरळ येते .अशावेळी आमसुलाचा पाण्यात भिजवून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी ती पेस्ट करून अंगावर लावून घ्यावे पूर्ण लगेच कमी होण्यास मदत होते.
- पोटात कळ येऊन कधी कधी आव पडते.अशावेळी आमसुलाचे तेल घेऊन भातावर टाकून तो भात खावा लगेच बरे वाटते. बऱ्याच वेळा थंडीच्या दिवसात ओठांना ओठ कोरडे होतात व भेगा पडून काही वेळेस रक्त येते किंवा हिवाळ्यात पूर्ण शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर आमसुलाचे तेल गरम करून पूर्ण शरीरावर लावल्यास भेगा नाहीसा होतात.
- आमसुलाचा आहारात नियमित वापर केल्यास जेवणाबद्दलच्या समस्या जसे की अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे,अपचन अशा समस्या दूर होत्यास मदत होते व आपले पचन सुधारते.
- कोकम तेलाचा उपयोग अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.
- आमसुलाचा नियमित आहारात घेतल्यावर आतडे सक्षम होतात व आपले कार्य सुरळीत पार पाडतात.
- काही व्यक्तींना शीत पित्ताचा त्रास होतो अशावेळी थोडे कोकम पाण्यात भिजत घालून कुस्करून घ्यावे व कोकम भिजवलेल्या पाण्याची जिरे पुड व साखर घालून थोडे थोडे दिवसभर घेत राहावे शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
- मुळव्याधीचा त्रास होत असेल तर त्यातून रक्त पडत असेल तर अशावेळी आमसूल पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करावी व ती पेस्ट दह्याच्या निवळीत म्हणजेच दही लावले असताना त्यात जे पाणी निघते त्या पाण्यात मिक्स करून ती निवळी प्यावी रक्त पडणे थांबते.
FAQs.
प्रश्न 1 :- कोरड्या आमसुलाचे Kokum Sharbat-कोकम सरबत करता येते का ?
उत्तर :- कोरड्या आमसुला पासून हि Kokum Sharbat-कोकम सरबत करता येते आमसूल भिजवून त्यात प्रमाणानुसार साखर घालुन घ्यावी व साखरे सोबत उकळून घ्यावे व गळून एका बरणीत भरून घ्यावे पण हे सरबत फार्दिवस टिकत नाही म्हणून थोडेच करता येते .
प्रश्न 2:- ओल्या कोकम फळाचे Kokum Sharbat-कोकम सरबत किती दिवस टिकते ?
प्रश्न 3:- Kokum Sharbat-कोकम सरबतसाठी आमसूल किती दिवस साठवता येते ?
उत्तर :- किमान वर्षभर पेक्षा जास्त टिकतात नाही परंतु कोरडे आमसूल आपण साठवून ठेवू शकतो.