“Patra Alu Vadi-पात्रा रेसिपीचे गुपित: साध्या पानातली अनोखी चव!”

PATRA ALU VADI
Patra Alu Vadi-अळूवडी ही एक कंद मुळा वर्गातीलअसलेले वनस्पती आहे. अळूच्या पानांची भाजी व अळूवड्या केल्या जातात. Patra Alu Vadi-अळूवडी हे अळूच्या पानांना डाळीचे पीठ लावून वाफवून व नंतर तळून घेतली जाते.   थोडे अळूच्या पानांविषयी. अळूचे पाने हे एक कंदापासून येणाऱ्या वनस्पतीची पाने आहेत. ही वर्षभर येणारी वनस्पती आहे.याची पाने व कंद आहारात वापरले जातात. अळूची पाने ही एक औषधी वनस्पती मानले जातात. महाराष्ट्रात अळूची भाजी व Patra Alu ...
Read More

“दिवाळीची खुसखुशीत Sev-शेव : कुरकुरीत चवीचं गुपित काय?”

Sev Recipe
Sev-शेव हे भारतातील एक लोकप्रिय स्नॅक्स साठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. शेव ही हरभरा डाळीच्या पिठापासून बनवली जाते. व तेलात तळली जाते. दिवाळीच्या पदार्थात घरोघरी बनवला जाणार एक खमंग पदार्थ आहे. शेव ही अनेक पदार्थात वापरले जाते. जसे भेळपुरी, शेवपुरी या पदार्थांमध्ये शेव घातली जाते. तसेच शेव आपल्या संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. शेव वेगवेगळ्या पदार्थापासून बनवले जाते. त्यात मुख्यत्वे करून चना डाळीचे पीठ वापरले जाते. चना डाळीच्या पिठाचे Sev-शेव खमंग ...
Read More

“घरी बनवा दिवाळीची शाही Karanji-करंजी: खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी”

Karanji Recipe
Karanji-करंजी आतून सुंदर स्वादिष्ट नारळ व गुळाचे सारण भरलेले व वरून खुसखुशीत तोंडात टाकल्यावर विरघळणारी अशी Karanji-करंजी सगळ्यांनाच आवडते. थोडे Karanji-करंजी विषयी. दिवाळी म्हणजे भारतीय परंपरा व दिवाळीचा फराळ म्हणजे भारतीय परंपरेचा एक भाग. फराळात तिखट, गोड, आंबट गोड असे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ दिवाळीत केले जातात. प्रत्येक पदार्थ हा वेगळ्या चवीचा असतो. प्रत्येक पदार्थत साखर घातली जाते. पण तरीसुद्धा प्रत्येक गोड पदार्थाची चव ही वेगळी असते. लाडू, अनारसे, गोड शंकरपाळी, ...
Read More

“दिवाळीची खमंग Chakli-चकली : घरच्या घरी सोपी आणि कुरकुरीत रेसिपी”

Chakli Recipe
Chakli-चकली म्हणजे दिवाळीमध्ये केला जाणार आहे खमंग पदार्थ आहे. Chakli-चकली ही वेगवेगळ्या डाळी व तांदूळ भाजून केलेल्या भाजणी पासून बनवले जाते. थोडे Chakli-चकली विषयी. दिवाळी आली म्हणजे लगबग सुरू होते ती दिवाळीच्या फराळ करण्याची त्यात सगळ्यात कस लावणारे पदार्थ म्हणजे अनारसे, भाजणीची चकली हे होय. Chakli-चकली तशी खाण्यास खमंग, खुसखुशीत व अगदी पटकन संपणारी असते. परंतु करायला मात्र खूप वेळ घेते. आधी भाजणी तयार करा व नंतर दळून पीठ चाळून ...
Read More

“गोड दिवाळीची गोड भेट: घरगुती Anarsa-अनारसा बनवण्याची सोपी पद्धत”

Anarsa Recipe
Anarsa-अनारसा हा भारतातील एक पारंपारिक पदार्थ आहे. Anarsa-अनारसा तांदूळ भिजवून दळून त्यात गुळ घालून नंतर तळून घेतलेला गोड पदार्थ आहे. Anarsa-अनारसा हा प्रामुख्याने दिवाळीत केला जातो तसाच अधिक महिन्यात आवर्जून केला जातो. थोडे Anarsa-अनारसा विषयी. दसरा आला की फराळाचे तयारी करण्यास गृहिणी सुरुवात करतात. दिवाळीच्या फराळाची सुरुवात म्हणजे सर्वात प्रथम सुंदर खुसखुशीत व जाळीदार Anarsa-अनारसा करण्याची तयारी करावी लागते.तसेच खुसखुशीत व जाळीदार Anarsa-अनारसा येण्यासाठी पीठ छान मुरलेले असावे लागते.त्यासाठी पूर्वीपासूनच ...
Read More

“मसाल्यांची जादू: Mix Veg Curry-मिक्स व्हेज करीची अद्भुत सफर”

Mix Veg Curry
Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे एक भारतीय ग्रेव्ही जी अनेक भाज्यांचा स्वाद बनवण्यासाठी केली जाते. Veg Curry – व्हेज करी बनवण्यासाठी प्रत्येक भागात आपापले एक विशिष्ट पद्धत असते त्यात वेगवेगळे मसाले घातले जातात व आपल्या आवडीची चव आणले जाते. Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे काय. Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे  तामिळ भाषेतील कारी या शब्दापासून करी असे नाव पडले आहे. करी म्हणजे एक भारतीय ग्रेव्ही जी अनेक ...
Read More

“Jain Paneer Butter Masala: कांदा-लसूण न घालता रेस्टॉरंटचा स्वाद!”

Jain Paneer Butter Masala
Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला हा भातीयांचा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला हा आवडीचा पदार्थ असण्यामागचे कारण म्हणजे हा पदार्थ कांदा, लसून न वापरता याची चविष्ट ग्रेवी आपण काजू , टोमाटो वापरून बनवु शकतो. जैन धर्मात कांदा, लसून खाणे टाळता त्या साठी जैन पनीर बटर मसाला एक छान पर्याय आहे. थोडे Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला विषयी. आपल्या देशात कांदा ...
Read More