“Chicken Tikka-चिकन टिक्का: घरच्या गुप्त मसाल्यांनी बनवा अनोखा स्वाद”

Chicken Tikka
Chicken Tikka-चिकन टिक्का मसाला हा भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तसेच अनेक तुर्की देश किंवा ब्रिटन अशा अनेक देशातून अतिशय आवडीने खाल्ला जाणार आहे पदार्थ जो चिकन म्हणजेच कोंबडीच्या मासा पासून तयार केला जातो. Chicken Tikka-चिकन टिक्का म्हणजे काय. Chicken Tikka-चिकन टिक्का म्हणजे खरे तर टिक्का या शब्दाचा अर्थ तुकडे असा होतो तसंच चिकनच्या लहान लहान बोलले तुकड्यांना आपले वापरातले नेहमीचे भारतीय मसाले व घट्ट असे दही हे पदार्थ एकत्र ...
Read More

“Jain Pav Bhaji-जैन पावभाजी : कांदा-लसूण विरहित स्वादिष्ट रेसिपी”

Jain Pav Bhaji
Jain Pav Bhaji-जैन पावभाजी म्हणजे बटाटा व कांदा लसूण न घालता बनवलेली पाव भाजी हल्ली ही अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी आपल्या नेहमीच्या पावभाजी प्रमाणे जैन पावभाजीची सुद्धा ठेला बाजारात लागलेला दिसतो. कांदा लसूण न घालता सुद्धा भाजी खूप छान होते. थोडे Jain Pav Bhaji-जैन पावभाजी विषयी. जैन धर्मात बरेचसे कंदमुळे व कांदा लसूण खाल्ला जात नाही. त्यामुळे अनेक पदार्थ म्हणजे स्ट्रीट फूड, चाट असे पदार्थ बनवताना त्यांना खूप समस्या ...
Read More

“Palak Cheela-पालक चिला रेसिपी: फिटनेससाठी परफेक्ट नाश्ता”

Palak Cheela
Palak Cheela-पालक चिला म्हणजे एक प्रकारचे धिरडे. जसे आपण तांदळाचे धिरडे, हरभऱ्याच्या डाळीचे धिरडे बनवतो किंवा सगळ्या डाळी मिक्स करून तयार केलेले धिरडे, याचप्रमाणे त्यालाच चिला असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मुगाच्या डाळीत किंवा हिरव्या मुंग भिजवून मिक्सर मधून त्याचे छान बारीक पेस्ट तयार करून त्यात चिरलेला पालक किंवा पालकाची पेस्ट घालून Palak Cheela-पालक चिला तयार केला जातो. थोडे Palak Cheela-पालक चिला विषयी. हिरवा मूग किंवा मुगाची डाळ हे अतिशय पौष्टिक ...
Read More

“Chhole Recipe-छोले रेसिपी : पंजाबी स्वाद आता तुमच्या स्वयंपाकघरात”

Chhole Recipe
Chhole-छोले आहे एक पंजाबी पदार्थ आहे ज्यात कांदा, टोमॅटो आणि जिरे, आले, लसूण घालून बनवली जाते. असेच छोल्यां पासून वेगवेगळे तयार होणारे पदार्थ. Chhole-छोले हे पंजाबी लोकांचा आवडता व लोकप्रिय मेनू असला तरीही तो संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. Chhole-छोले भटूरे हे तर सगळ्यांचे आवडते जेवण. छोले म्हणजे मोठ्या आकारातले हरभरे व हरभऱ्या इतकेच पौष्टिक. छोल्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. छोल्यां मध्ये भरपूर प्रमाणात अमायनो ऍसिड असतात ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती ...
Read More

“Malpua-मालपुआ: महाराष्ट्रातील खास गोड पदार्थ”

Malpua-मालपुवा
Malpua-मालपुवा म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवले ला एक स्वादिष्ट गोड पदार्थ. Malpua-मालपुवा ही एक उत्तर भारतातील पारंपारिक पद्धतीने केला जाणारा एक गोड पदार्थ आहे. जो दिवाळी होळी नवरात्रात प्रामुख्याने केला जातो व आवडीने खाल्ला जातो. थोडे Malpua-मालपुवा विषयी. Malpua-मालपुवा हे या आपल्या देशातील एक पारंपारिक मिठाई आहे.मालपुवा ही राजस्थानी मिठाई मध्ये गनली जाते. आज आपण मालपुवा हा अगदी आपल्या नेहमीच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून कसा  बनवला जातो तर पाहणार आहोत. परंतु Malpua-मालपुवा ...
Read More

“Upma-उपमा: साधा, झटपट आणि स्वादिष्ट नाश्ता”

Upma Recipe.
Upma-उपमा म्हणजे गव्हाच्या रव्याला फोडणी देऊन केलेला एक पदार्थ. Upma-उपमा  हा रव्यापासून बनवला जातो रवा म्हणजे गव्हापासून तयार केलेल्या एक रवेदार घटक. थोडे Upma-उपमा विषयी. रव्यापासून आपण बरेच पदार्थ बनवतो Upma-उपमा रवा इडली, रवा डोसा, रव्याचे आप्पे, रव्याचे शंकरपाळे, रव्याचा केक असे अनेक पदार्थात रवा हा वापरला जातो. त्याचप्रमाणे नाश्त्यासाठी Upma-उपमा हा आपला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. उपम्यात कांदा, मुगाची किंवा उडदाची डाळ, जिरे, मोहरीची फोडणी, मिरच्या, आले, लसूण पेस्ट ...
Read More

“शुद्ध Desi Ghee-देसी तूप: पारंपारिक पद्धतीने घरगुती तूप बनवा”

Desi Ghee Recipe
Desi Ghee-देसी तूप म्हणजे लोणी मंद आचेवर गरम करून ते वितळवले जाते व त्यानंतर लोणी पारदर्शक झाल्यानंतर त्याचे तूप तयार होते ह्या क्रियेला कढवणे असे म्हटले जाते. बाजारात मिळणारे तयार लोणी आणून घरी तापवून त्यापासूनही Desi Ghee-देसी तूप तयार केले जाते. परंतु आपण बाजारात मिळणाऱ्या डोळ्यावर किंवा तुपा विषयी कुठलेही शुद्धतेची खात्री देऊ शकत नाही अशा वेळेस घरी तयार केलेले Desi Ghee-देसी तूप हे उत्तम असते. Desi Ghee-देसी तूप दोन प्रकारचे ...
Read More