“आम्लपित्त कमी करणारे Kokum Sharbat-कोकम सरबत: सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी”
Kokum Sharbat-कोकम सरबत आमसूल लाल रंगाचे आंबट गोड चवीचे कोकम फळ पासून तयार केलेले आमसूल उत्तम असते. Kokum Sharbat-कोकम सरबत सरबत शरीराला गारवा मिळतो. आमसुलाचे सार, आमसुलाचे सरबत किंवा सोलकढी असे पदार्थ नेहमी सेवन करावे. आपणास तेच पदार्थ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. थोडे कोकम विषयी. कोकम हे एका झाडाचे फळ आहे. कोकमच्या फळापासून कोकम मिळवण्यासाठी फळाचे वरचे आवरण काढून घेतले जाते. ते काढलेली साले उन्हात वाळवून घेतले जाते. त्यालाच ...
Read More“मसाल्यांची जादू: Mix Veg Curry-मिक्स व्हेज करीची अद्भुत सफर”
Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे एक भारतीय ग्रेव्ही जी अनेक भाज्यांचा स्वाद बनवण्यासाठी केली जाते. Veg Curry – व्हेज करी बनवण्यासाठी प्रत्येक भागात आपापले एक विशिष्ट पद्धत असते त्यात वेगवेगळे मसाले घातले जातात व आपल्या आवडीची चव आणले जाते. Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे काय. Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे तामिळ भाषेतील कारी या शब्दापासून करी असे नाव पडले आहे. करी म्हणजे एक भारतीय ग्रेव्ही जी अनेक ...
Read More“शाही थंडाईची गोड कहाणी: घरीच तयार करा स्वादिष्ट थंडाई-Thandai”
Thandai-थंडाई हे उन्हाळ्यातील उत्तम पेय आहे. दूध, साखर, सुकामेवा, गुलाब पाकळ्या व केशर यासारख्या पदार्थ वापरून केली जाते. Thandai-थंडाई हे उन्हाळ्यातील मुलाला व शरीराला गारवा देणारे पेय आहे. उन्हाळा संशय करण्यासाठीचे एक उत्साहवर्धक पेय असे म्हटले तरी चालेल. दूध व उत्तम प्रतीचे सुकामेवा घालून थंडाई बनवली जाते. तसेच Thandai-थंडाई ही होळी व महाशिवरात्री या सणांसाठी प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. फरक इतकाच आहे की या सणांमध्ये Thandai-थंडाई मध्ये थोडे गोड दुधात मिक्स करून गुलाब ...
Read Moreकोकणातील परंपरागत Solkadhi-सोलकढी बनवण्याचा गुपित फॉर्मुला
Solkadhi-सोलकढी कोकम फळाची साले काढून व वाळवून तयार झालेलेफळ म्हणजे आमसूल होय. आमसूल शरीराला थंड ठेवते.उन्हाळ्यात शरीरातून घामाच्या धारा वाहतात अशा कडक गर्मीत आमसुलाची सोलकढी-Solkadhi Kokum Curry हे पेय आपल्या शरीराला गारवा देतो. सोलकढी-Solkadhi Kokum Curry तशी तर गोव्यातील प्रसिध्द पेय आहे. गोव्यात प्रत्येक छोट्या मोठ्या हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये तुम्ही गेला असाल तर तिथे प्रत्येक फिश डिश सोबत किंवा नॉनव्हेजच्या प्रत्येक डिश सोबत सोलकढी दिली जाते.कारण गोव्यात कडक उन्हाळा व ...
Read Moreबाजारात मिळणारे इन्स्टंट Limbu Sarbat-लिंबू सरबत बनवा आता घरीच.
Limbu Sarbat-लिंबू सरबत म्हणजे लिंबू, साखर, मीठ पाण्यात घालून बनवलेले एक उत्तम पेय,जे मनाला व शरीराला तृप्ती देते. Limbu Sarbat लिंबू सरबत उपाशीपोटी घेतले तर ते अमृता समान असते असे म्हटले जाते. Limbu Sarbat लिंबू सरबत तर लहानापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच आवडते. तसेच वेगवेगळ्या चवीची सरबत करता येतात.नुकताच चैत्र महिना सुरु झालेला आहे ,म्हणजे उन्हाळा सुद्धा सुरु झालेला आहे. उन्हाळा म्हटला कि उष्णता ,पित्त अंगावर उठणारे घामोळे अशा वेगवेगळे त्रास बर्याच ...
Read Moreशरीर शुद्धी करणारे घरगुती Detox Water-डिटॉक्स वॉटर.
Detox Water-डिटॉक्स वॉटर म्हणजे शरीर शुद्ध करणारा व त्यासाठी वापरण्यात येणारे काही भाज्या फळ हे पाण्यात मिसळून त्यापासून तयार केले जाणारे एक पेय. Detox Water-डिटॉक्स वॉटर का घ्यावे. खरे तर आपल्या नेहमीच्याच जीवनशैली ही आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतु आता होती असे म्हणावे लागेल कारण प्रत्येकाच्या जीवनशैलीत खूप फरक पडला आहे. घराबाहेर जाऊन नोकरी करणे तसेच अगदी लहानपणापासून मुलांच्या शाळा व अनेक प्रकारचे क्लास यामध्ये लहान मुलांच्याही ...
Read Moreशरीराला व मनाला तरतरी आणणारा Mojito-मोजीतो.
Mojito -मोजिटो म्हणजे एक प्रकारचे कॉकटेल. साखर, पुदिना, लिंबू ,आणि सोडा यापासून बनवलेले एक कॉकटेल प्रकारातले पेय,जे उन्हाळ्यात शरीराला गार व मनाला प्रसन्न ठेवते. Mojito – मोजिटो विषयी. Mojito -मोजिटो सर्वात प्रथम क्यूबा या देशात बनवले गेले . Mojito -मोजिटो हे नाव मोजो ह्या शब्द वरून ठेवले गेले. मोजो ह्या शब्दाचा अर्थ मोजो या क्युबा मधील एक मसाल्याचा पदार्थावरून ठेवले गेले. मोजो म्हणजे लिंबू पासून बनवलेला एक मसाला जो पदार्थ ...
Read More