“Idli-इडली बनवताना कधी चुकू नका: परफेक्ट इडलीसाठी टिप्स!”

Idli-इडली
Idli-इडली म्हणजे तांदूळ व डाळ भिजवून आंबवून त्या पिठापासून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ, मूळ दक्षिण भारतातली प्रसिद्ध पदार्थ. हल्ली प्रत्येक शहरात रस्त्याच्या कडे कडेने इडली सांबार याचे ठेले लावलेले दिसतात. थोडे Idli-इडली विषयी. Idli-इडली म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनवलेला हलका फुलका व सोपा पदार्थ. Idli-इडली चा नाश्ता हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम म्हणायला काही हरकत नाही. Idli-इडली तांदुळापासून बनवल्यामुळे पचायलाही हलकी असते तसेच इडलीचे पीठ आंबवून तयार केली जाते म्हणून तिच्यात अनेक पोषक तत्वे ...
Read More

“भारतीय तडका आणि चायनीज चव: Veg Manchurian-व्हेज मंचूरियनची खास रेसिपी”

Veg Manchurian Recipe
Veg Manchurian-व्हेज मंचूरियन हा एक मिश्र भाज्यांनी युक्त असा चविष्ट पदार्थ आहे. चानयनीज Veg Manchurian-व्हेज मंचूरियन असे नाव असले तरी हा पदार्थ पूर्णपणे भारतीय भाज्या व मसाल्यांपासून तयार केलेला आहे. रोज रोज सारखेच खाण्याचा लहान मुले कंटाळा करतात. अशा वेळेस नेहमीच्याच भाज्यांनी हा पदार्थ तयार करता येतात. कोबी, सिमला मिरची, गाजर व कांद्याची पात, आले, लसुण या नेहमीच्याच भाज्या फक्त त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, असे पदार्थ ...
Read More

“Patra Alu Vadi-पात्रा रेसिपीचे गुपित: साध्या पानातली अनोखी चव!”

PATRA ALU VADI
Patra Alu Vadi-अळूवडी ही एक कंद मुळा वर्गातीलअसलेले वनस्पती आहे. अळूच्या पानांची भाजी व अळूवड्या केल्या जातात. Patra Alu Vadi-अळूवडी हे अळूच्या पानांना डाळीचे पीठ लावून वाफवून व नंतर तळून घेतली जाते.   थोडे अळूच्या पानांविषयी. अळूचे पाने हे एक कंदापासून येणाऱ्या वनस्पतीची पाने आहेत. ही वर्षभर येणारी वनस्पती आहे.याची पाने व कंद आहारात वापरले जातात. अळूची पाने ही एक औषधी वनस्पती मानले जातात. महाराष्ट्रात अळूची भाजी व Patra Alu ...
Read More

“Chicken Tikka-चिकन टिक्का: घरच्या गुप्त मसाल्यांनी बनवा अनोखा स्वाद”

Chicken Tikka
Chicken Tikka-चिकन टिक्का मसाला हा भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तसेच अनेक तुर्की देश किंवा ब्रिटन अशा अनेक देशातून अतिशय आवडीने खाल्ला जाणार आहे पदार्थ जो चिकन म्हणजेच कोंबडीच्या मासा पासून तयार केला जातो. Chicken Tikka-चिकन टिक्का म्हणजे काय. Chicken Tikka-चिकन टिक्का म्हणजे खरे तर टिक्का या शब्दाचा अर्थ तुकडे असा होतो तसंच चिकनच्या लहान लहान बोलले तुकड्यांना आपले वापरातले नेहमीचे भारतीय मसाले व घट्ट असे दही हे पदार्थ एकत्र ...
Read More

“Jain Pav Bhaji-जैन पावभाजी : कांदा-लसूण विरहित स्वादिष्ट रेसिपी”

Jain Pav Bhaji
Jain Pav Bhaji-जैन पावभाजी म्हणजे बटाटा व कांदा लसूण न घालता बनवलेली पाव भाजी हल्ली ही अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी आपल्या नेहमीच्या पावभाजी प्रमाणे जैन पावभाजीची सुद्धा ठेला बाजारात लागलेला दिसतो. कांदा लसूण न घालता सुद्धा भाजी खूप छान होते. थोडे Jain Pav Bhaji-जैन पावभाजी विषयी. जैन धर्मात बरेचसे कंदमुळे व कांदा लसूण खाल्ला जात नाही. त्यामुळे अनेक पदार्थ म्हणजे स्ट्रीट फूड, चाट असे पदार्थ बनवताना त्यांना खूप समस्या ...
Read More

“Palak Cheela-पालक चिला रेसिपी: फिटनेससाठी परफेक्ट नाश्ता”

Palak Cheela
Palak Cheela-पालक चिला म्हणजे एक प्रकारचे धिरडे. जसे आपण तांदळाचे धिरडे, हरभऱ्याच्या डाळीचे धिरडे बनवतो किंवा सगळ्या डाळी मिक्स करून तयार केलेले धिरडे, याचप्रमाणे त्यालाच चिला असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मुगाच्या डाळीत किंवा हिरव्या मुंग भिजवून मिक्सर मधून त्याचे छान बारीक पेस्ट तयार करून त्यात चिरलेला पालक किंवा पालकाची पेस्ट घालून Palak Cheela-पालक चिला तयार केला जातो. थोडे Palak Cheela-पालक चिला विषयी. हिरवा मूग किंवा मुगाची डाळ हे अतिशय पौष्टिक ...
Read More

“Kanda Bhaji-कांदा भजीचं खमंग रहस्य: पावसाळ्याच्या मजेत न विसरता खा!”

Kanda Bhaji
Kanda Bhaji-कांदा भजी कांदा बारीक कापून व बेसन पिठात मिक्स करून कुरकुरीत तळलेला एक पदार्थ. Kanda Bhaji-कांदा भजी पूर्ण जगभरात खाल्ले जाणारा एक पदार्थ. थोडे Kanda Bhaji-कांदा भजी विषयी. पूर्ण जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. अगदी महाराष्ट्रात, नाशिक जिल्हा किंवा खान्देश अतिशय प्रसिद्ध आहे ते कांद्याच्या उत्पादनासाठी. कांदा जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो, अगदी चायनीज पदार्थांमध्ये सुद्धा कांदा सर्रासपणे वापरला जातो. कांदाच नाही तर कांदा कांद्याची हिरवी पात ...
Read More