“Poha Chivda-पोहे चिवड्याचं गुपित: कुरकुरीतपणा आणि मसाल्यांचा धमाका”

Poha Chivda Recipe
Poha Chivda-पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पोहे वापरु शकतात. मात्र पोह्यांच्या प्रकारा प्रमाणे चिवडा करण्याची पद्धत वेगवेगळी असते.पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी जाड पोहे घेतले तर ते तेलात तळून घ्यावे.व माध्यमं जाडीचे पोहे घेतले तर त्या पोह्यांना जास्त वेळ भजावे लागतात.व पातळ पोहे घेतले तर ते पटकन भाजले जातात.पण पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी नायलॉन पोहे उत्तम पर्याय आहे. थोडे Poha Chivda-पोहे चिवड्या विषयी. दिवाळी आली कि देशातील सर्व घरांमध्ये चिवडा बनवतात, त्यातील एक ...
Read More

“इंदोरी पोहे-Indori Poha : चविष्ट आणि खास, जणू इंदोरच्या गल्लीत फिरताना!”

Indori Poha Recipe - इंदोरी पोहे
POHA -पोहा साधारण प्रत्येक घरात नाश्ता साठी केला जाणारा लोकप्रिय व प्रसिद्ध पदार्थ आहे. POHA-पोहा महाराष्ट्रात कांदा बटाटा घालून पोहे केले जातात. चवीसाठी शेंगदाणे घातले जातात.भरपूर कांदा घालून केलेले पोहे जास्त लोकप्रिय आहेत.पोहा मध्ये चवीसाठी बटाटे वाटाणे असे आपल्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ घालून केले जातात. थोडे पोह्याविषयी. POHA -पोहा हे आपल्या खाद्य संस्कृतीत अतिशय लोकप्रिय डिश आहे. कुठल्याही समारंभात अगदी आवडीने केला जाणारा व तितक्याच आवडीने खाल्ला जाणार पदार्थ म्हणजे ...
Read More

“मसालेदार Kachori Recipe-कचोरी रेसिपी: एकदा बनवा, पुन्हा बनवावीशी वाटेल”

Kachori Recipe - कचोरी रेसिपी
Kachori-कचोरी म्हणजे मुग किंवा मुगाची डाळ व आपले घरातीलच नेहमी वापरण्याची मसाले घालून तयार केलेल्या पदार्थ. टम्म फुगलेली आत मध्ये थोडे सारण असणारे आंबट गोड चटणी सोबत खाल्ली जाणारी ही Kachori-कचोरी हल्ली सगळीकडे सहज मिळते. थोडे Kachori-कचोरी विषयी. Kachori-कचोरी विषयी असे म्हटले जाते की हि राजस्थान राज्यांमधून आली आहे. आधी राजस्थानी हॉटेलमध्ये मिळणारी ही Kachori-कचोरी आपल्याकडे अगदी महाराष्ट्रीयनच होऊन गेली आहे. वरून खुसखुशीत मैद्याचे आवरण व आत मध्ये चटपटीत सारण ...
Read More

“Vada Pav-वडापाव: मुंबईचा खजिना, तुमच्या प्लेटवर!”

Vada Pav-वडा पाव
Vada Pav-वडा पाव म्हटलं तरी आठवण होती ती मुंबई-Mumbai शहराची. मुंबईचा Vada Pav-वडा पाव अगदी पूर्ण देशातच नाही तर परदेशात प्रसिद्ध झाला आहे.अगदी नेहमीच्या उकळलेल्या बटाट्याच्या भाजी पासून तयार केला जातो. साधा पदार्थ अगदी घरी तयार करता येणारा पदार्थ ,पण मुंबईत आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती मुंबईच्या Vada Pav-वडा पाव ची चव घेणारच.मुंबईत गालोगालीत Vada Pav-वडापाव ची हातगाडी बघायला मिळते. प्रत्येकाच्या खिशाला परवडणार हा पदार्थ.Vada Pav-वडापाव खाणारे अगदी गरीब श्रीमंत आपली ओळख ...
Read More

“हे गुपित जाणून घ्या, तुमचा Samosa-समोसा सगळ्यांनाच आवडेल!”

SAMOSA-RECIPE-समोसा-रेसिपी
Samosa-समोसा म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेला व तेलात तळलेला एक खुसखुशीत व खमंग पदार्थ. Samosa-समोसा हा गव्हाच्या पिठापासून पातळ आवरून तयार करून त्याच्या आत मध्ये बटाट्याच्या उकडलेल्या भाजीचे सारण भरून तळतात व सॉस चटणी सोबत खाल्ला जातो.Samosa-समोसा हा एक प्रकारचे स्वादिष्ट स्नॅक्स आहे. थोडे समोसा विषयी. Samosa-समोसा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हॉटेल मधील वेगवेगळ्या आकारातला एक चमचमीत चटपटीत पदार्थ साधे त्रिकोणी आकाराचे आरामात ट्रे मध्ये पहुडलेले तर काही मस्त उभे राहून ...
Read More

ह्या पद्धतीने करा Appe-आप्पे होतील अतिशय हलके, मऊ व लुसलुशीत

APPE-RECIPE
Appe-आप्पे हे नाव ऐकले तरी लक्षात येते कि हा दक्षिण भारतातला पदार्थ आहे. दक्षिण भारतातले वातावरण उष्ण असते .आणि उष्ण वातावरण म्हणजे त्याचा परिणाम पचनावर होतो म्हणजे उष्ण वातावरणात पचन मंदावते. तसेच दक्षी भारतालाही मोठा समुद्रकिनारा लाभला आहे समुद्र किनार्यावर दमत वातावरण असते व त्या वातावरणासाठी पचनाच्या समस्या असतात. कदाचित म्हणूनच दक्षिण भारतात थंड व पचनासाठी हलके पदार्थ खाल्ले जातात. थोडे आप्पे रेसिपी विषयी. Aape-आप्पे म्हणजे दक्षिण भारतातला शाकाहारी पदार्थआहे. ...
Read More

ओव्हन शिवाय बनवा स्वादिष्ट पिझ्झा-Pizza घरीच.

Pizza Recipe
Pizza – पिझ्झा हा मैद्यापासून बनवलेल्या पोळीसारखा एक मोठा पाव व त्यावर सॉस लावून विविध प्रकारच्या भाज्या टाकून वाफवून घेतलेला एक पदार्थ. Pizza – पिझ्झा म्हणजे सर्वात लोकप्रिय फस्त फूड.अगदी नुसता पिझ्झा म्हटले तरी डोळ्यासमोर येतो तो भरपुर चीझ घातलेला रंगीत भाज्यांनी सजवलेला Pizza – पिझ्झा.आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी आणणारा Pizza – पिझ्झा. थोडे Pizza – पिझ्झा विषयी. Pizza – पिझ्झा हा मुळ इटालियन देशातील पदार्थ आहेत. मैद्याची जाड पोळी करून ...
Read More