मुलांसाठी बनवा पौष्टिक व चविष्ट चिकन मेयोनीज सँडविच-Chicken Mayo Sandwich.
Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच हे चिकन व मेयोनीज तसेच आकर्षक व पौष्टिकता वाढवण्यासाठी रंगीत सिमला मिरची व लेटूसची पाने वापरून बनवले जाते. ...
Read Moreअसे बनवा कुरकुरीत व पौष्टिक Cutlet-कटलेट.
Cutlet-कटलेट हे भाज्या किसून त्या भाज्यांमध्ये तांदळाचे पीठ किंवा तिखट मीठ घालून आपल्या लांबट गोल व चपट्या आकारात तयार केले जातात व त्याला तळले जातात. Cutlet-कटलेट वेगवेगळ्या प्रकारात केले जातात जसे पोह्यांचे कटलेट, रव्याचे कटलेट, भाज्यांचे कटलेट. थोडे Cutlet-कटलेट विषयी. घराघरात लहान मुले भाज्या खाताना नाके मुरडतात,अशावेळी भाज्यांचे कटलेट उत्तम पर्याय ठरतो. वेगवेगळ्या भाज्यांचे कटलेट मुले सॉस सोबत आवडीने खातात.तसेच भाज्यामुळे मुलांना पोषण ही उत्तम मिळते.कटलेट हे घरी बनवायला अतिशय ...
Read Moreसोपी चविष्ट मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी-Pav Bhaji रेसिपी.
Pav Bhaji – पावभाजी एक भारतीय स्ट्रीट फूड मधील एक प्रसिद्ध व लोकप्रिय पदार्थ आहे. Pav Bhaji – पावभाजी ही अनेक भाज्या एकत्र करून बनवली जाते. थोडे पावभाजी विषयी. Pav Bhaji – पावभाजी एक भारतीय पदार्थांमधील एक प्रसिद्ध पदार्थ आहे. समोसा पाणीपुरी सारखे प्रसिद्ध स्ट्रीट फूड प्रमाणे पावभाजी सुद्धा आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये व मोठ्या शहरांमध्ये लोकप्रिय झाली आहे. Pav Bhaji – पावभाजी स्ट्रीट फूड च्या यादी सुद्धा अग्रभागी आहे . पावभाजी ...
Read More