खमंग Maswadi Recipe-मासवडी रेसिपी पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वाद
Maswadi-मासवडी खान्देशातील एक शुद्ध शाकाहारी पदार्थ. Maswadi-मसवडी मध्ये हरभरा डाळीचे पीठ पासून एक रोल बनवतात व त्या रोलमध्ये कांदा खोबरे आले लसूण व खसखस यापासून तयार केलेला मसाला भरतात. व तो रोल कापून घेतात. Maswadi-मासवडी अनेक प्रकारच्या वड्या आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात अनेक प्रकारच्या वड्या आपण पाहतोच. तिखट वड्या,गोड वड्या वेगवेगळ्या पिठापासून फळांपासून कंदमळांपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या वड्या आपल्या माहितीत आहेत.तसाच एक महाराष्ट्रीयन जेवणातला लोकप्रिय व अतिशय रुचकर असा वड्यांचा प्रकार ...
Read More“महाराष्ट्रीय आणि कर्नाटकी चव: खास Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे”
Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे हा एक चटपटीत पदार्थ, जो जेवणाची चव वाढवतो. महाराष्ट्रात तर लोणचे हा एक आवश्यक पदार्थ आहे ज्याशिवाय महाराष्ट्रीयन लोकांचे जेवण अपूर्ण आहे. असा हा पदार्थ जेवणाची चव तर वाढवणारा पदार्थ प्रत्येक राज्यात केला जातो. अनेक ठिकाणी भाज्यांचे म्हणजे गाजर, फ्लावर, वाटाणे याचे सुद्धा लोणचे घातले जाते. भारतीय आहारात लोणचे खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. तसेच लोणचे बनवण्यासाठी काही भाज्या व फळे यांचा वापर केला जातो. ...
Read More“माझ्या आईची खास Rava Laddu-रव्याचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत”
Rava Laddu-रवा लाडू म्हणजे बारीक रवा भाजून त्यात तू साखर सुकामेवा घालून तयार केलेले एक लोकप्रिय पदार्थ. थोडे Rava Laddu-रवा लाडू विषयी. रवा लाडू हा भारतातील एक गोड पदार्थ आहे. जो विशेषता महाराष्ट्रात दिवाळीच्या सणामध्ये बनवला जातो. याला लहान मुलं अतिशय आवडीने खातात. म्हणून रवा लाडू हा एक दिवाळीतील प्रमुख फराळ मध्ये एक आहे. रवा लाडू हा विशेषता रवा, तूप, साखर व सुखमेवा टाकून तयार केला जातो. हा लाडू महाराष्ट्रातील ...
Read More“आम्लपित्त टाळण्यासाठी Evening Snacks-संध्याकाळी खायला सोपे आणि आरोग्यदायी स्नॅक्स”
Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे मधल्या वेळेचे खाणे. दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणात भरपूर वेळ असतो. अशा वेळेत थोडे हलके फुलके पटकन पचणारे व पौष्टिक असा Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता खावासा वाटतो. Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे काय. Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे नाश्ता जो जेवणाचा एक छोटासा भाग आहे. जेवणामध्ये असलेल्या वेळेत केला जातो नाश्ता हा वेगवेगळ्या प्रकारात केला जातो. कधी घरी नाष्टासाठी काहीतरी बनवले जाते. तर कधी बाहेरून काहीतरी मागवले जाते. किंवा ...
Read More“दिवाळीची खुसखुशीत Sev-शेव : कुरकुरीत चवीचं गुपित काय?”
Sev-शेव हे भारतातील एक लोकप्रिय स्नॅक्स साठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. शेव ही हरभरा डाळीच्या पिठापासून बनवली जाते. व तेलात तळली जाते. दिवाळीच्या पदार्थात घरोघरी बनवला जाणार एक खमंग पदार्थ आहे. शेव ही अनेक पदार्थात वापरले जाते. जसे भेळपुरी, शेवपुरी या पदार्थांमध्ये शेव घातली जाते. तसेच शेव आपल्या संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. शेव वेगवेगळ्या पदार्थापासून बनवले जाते. त्यात मुख्यत्वे करून चना डाळीचे पीठ वापरले जाते. चना डाळीच्या पिठाचे Sev-शेव खमंग ...
Read More“घरी बनवा दिवाळीची शाही Karanji-करंजी: खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी”
Karanji-करंजी आतून सुंदर स्वादिष्ट नारळ व गुळाचे सारण भरलेले व वरून खुसखुशीत तोंडात टाकल्यावर विरघळणारी अशी Karanji-करंजी सगळ्यांनाच आवडते. थोडे Karanji-करंजी विषयी. दिवाळी म्हणजे भारतीय परंपरा व दिवाळीचा फराळ म्हणजे भारतीय परंपरेचा एक भाग. फराळात तिखट, गोड, आंबट गोड असे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ दिवाळीत केले जातात. प्रत्येक पदार्थ हा वेगळ्या चवीचा असतो. प्रत्येक पदार्थत साखर घातली जाते. पण तरीसुद्धा प्रत्येक गोड पदार्थाची चव ही वेगळी असते. लाडू, अनारसे, गोड शंकरपाळी, ...
Read More“दिवाळीची खमंग Chakli-चकली : घरच्या घरी सोपी आणि कुरकुरीत रेसिपी”
Chakli-चकली म्हणजे दिवाळीमध्ये केला जाणार आहे खमंग पदार्थ आहे. Chakli-चकली ही वेगवेगळ्या डाळी व तांदूळ भाजून केलेल्या भाजणी पासून बनवले जाते. थोडे Chakli-चकली विषयी. दिवाळी आली म्हणजे लगबग सुरू होते ती दिवाळीच्या फराळ करण्याची त्यात सगळ्यात कस लावणारे पदार्थ म्हणजे अनारसे, भाजणीची चकली हे होय. Chakli-चकली तशी खाण्यास खमंग, खुसखुशीत व अगदी पटकन संपणारी असते. परंतु करायला मात्र खूप वेळ घेते. आधी भाजणी तयार करा व नंतर दळून पीठ चाळून ...
Read More