“खमंग Kheer Recipe-खीर रेसिपी: दूध, तांदूळ आणि साजूक स्वाद”
Kheer- खीर आपल्या भारतीय आहार संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असलेल्या गोड पदार्थ म्हणजे Kheer- खीर. तसेच Kheer- खीर म्हणजे आपली परंपरा आहे व आपल्या पारंपारिक पदार्थांमध्ये खीरीचा समावेश आहे.प्रामुख्याने Kheer- खीर तांदूळ व दुधापासून तयार केली जाते. थोडे खिरी विषयी. खिरीत सगळ्यात महत्त्वाचा घटक पदार्थ असतो तो म्हणजे दूध. दुधाला संस्कृत मध्ये क्षीर म्हटले जाते व क्षीर या नावापासूनच कदाचित Kheer- खीर हे नाव पडले असावे असा आयुर्वेदात उल्लेख केलेला आढळतो. भारतात ...
Read More“Veg Biryani-वेज बिर्याणीचा रॉयल स्वाद: एक सोपी आणि झटपट रेसिपी”
Veg Biryani – मिक्स व्हेज बिर्याणी म्हणजे एक प्रकारचा भात. यामध्ये वेगवेगळ्या मसाले घालून व भाज्या घालुन करतात.भात हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. भाताची पहिली ओळख आपल्याला लहानपणीच होते भाताच्या पेजेच्या स्वरूपात. Veg Biryani – मिक्स व्हेज बिर्याणीम्हणजे याच भातात ठराविक प्रकारचे मसाले व भाज्या घालून तयार केली जाते.काही व्यक्ती मांसाहार खात नाहीत अशा व्यक्तींना व्हेज बिर्याणी Veg Biryani हा उत्तम पर्याय आहे. अतिशय चविष्ट व लोकप्रिय पदार्थांमध्ये Veg Biryani ...
Read More“Aloo Paratha-आलू पराठ्याची खासियत: घरच्या घरी तयार करा पंजाबी स्वाद”
Aloo Paratha-आलू पराठा म्हणजे काय तर हे आपल्याला नावावरूनच कळते कि हा पदार्थ बटाट्या पासून तयार होतो.हा पदार्थ प्रामुख्याने पंजाब या राज्यात खाला जातो.पण सध्या Aloo Paratha-आलू पराठा सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.पंजाब प्रांतातुन आलेला Aloo Paratha-आलू पराठा पदार्थ हल्ली सगळ्या छोट्या मोठ्या हॉटेल किंवा ढाब्यावर खायला मिळतो.Aloo Paratha-आलू पराठा लोणी,दही ,लोणचे किंवा वेगवेगळ्या चटण्या सोबत खाल्ला जातो.जास्त करून दही पराठा हे समीकरण जास्त आवडते. थोडे Aloo Paratha – आलू पराठे विषयी. Aloo ...
Read More“हॉटेलवर मिळणारा स्वादिष्ट व मलाईदार मलाई कोफ्ता-Malai Kofta Recipe बनवा आता आपल्या घरी!”
Malai Kofta-मलाई कोफ्ता ही एक कांदा टोमॅटो पनीर क्रीम यांपासून बनवलेली एक चविष्ट व लोकप्रिय पदार्थ आहे. कोफ्ता भारतात आपल्याकडे मिळणाऱ्या भाज्या व मसाले वापरून मकाच्या पीठ किंवा तांदळाचे पीठ वापरून वडे तयार करून ते तेलात तळून मलाई कोफ्ता तयार करण्यात आले. थोडे कोपत्याविषयी. Malai Kofta-मलाई कोफ्ता म्हणजे काही शाका हारी घटक पदार्थ मिक्स करून व त्याचे बॉल प्रमाणे गोल गोल आकार तयार करून तेलात तळलेले वडे. सर्वात प्रथम कोफ्ता ...
Read More“अनोखी Paneer Masala Recipe-पनीर मसाला रेसिपी: चवींचा अनुभव घ्या!”
Paneer Masala-पनीर मसाला ही डिश बटर पनीर व आपले नेहमीचेच वापरात येणारे कांदा टोमॅटो व घरातले मसाले वापरून तयार केलेली एक डिश. पनीर मटर मसाला ही एक अत्यंत लोकप्रिय डिश आहे. प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये आपल्याला Paneer Masala-पनीर मसाला मिळते. तसे तर हल्ली सगळ्याच रेसिपी मध्ये बटर वापरले जाते. स्ट्रीट फूड साठी तर बटर, चीज याशिवाय रेसिपीज तयार होत नाही. परंतु पनीर बटर मसाल्यामध्ये बटर व पनीर खूप छान लागतात. ...
Read MorePalak Paneer -पालक पनीर: आपल्या आरोग्याची चविष्ट कथा
Palak Paneer-पालक पनीर ही पंजाबी डिश आहे परंतु आता महाराष्ट्रातच काय तर अगदी सगळीकडे आवडीने बनवली जाते पालक पनीर व आपल्या घरातील रोजच्या वापरातील काही मसाले घालून ही डिश बनवली जाते चवीसाठी त्यात क्रीम वापरले जाते. पालक विषयी. पालक म्हणजे एक आपल्याकडे अगदी नेहमी मिळणारे जीवनसत्वांनी भरलेली पालेभाजी. पालकमध्ये भरपूर कॅल्शियम विटामिन तसेच लोह असते तसेच बीट वेल ह्या जीवनसत्व असाही उत्तम स्रोत मानले जाते. B12 हे विटामिन कमी असणाऱ्यांना ...
Read More“तिखट आणि चवदार: Schezwan Sauce-शेजवान सॉस खास रेसिपी”
Schezwan Sauce-शेजवान सॉस हे कोरड्या लाल मिरच्या, लसूण, आले चवीसाठी थोडे सोया सॉस, टोमॅटो सॉस, मीठ हे पदार्थ एकत्र करून तयार केलेला एक चटपटीत स्वाद आणणारा पदार्थ. Schezwan Sauce-शेजवान सॉस विषयी. स्ट्रीट फूड म्हटले की आपल्या भारतीय पदार्थांसोबतच चायनीज पदार्थातले नूडल्स, शेजवान राईस, मोमोज असे बरेच चटपटीत पदार्थ आठवतात व ह्या पदार्थांना चटपटीतपणा आणण्याचे काम करते ते म्हणजे Schezwan Sauce-शेजवान सॉस. Schezwan Sauce-शेजवान सॉस किंवा चटणी हे एक इंडो चायनीज ...
Read More