“Puran Poli-पुरणपोळी बनवण्याची कलाकारी: गोड गूढ उलगडतं!”

PURAN POLI
Puran Poli-पुरणपोळी म्हणजे सण, पुरणपोळी म्हणजे आनंद Puran Poli-पुरणपोळी म्हणजे देवाचा नैवेद्य, पुरणपोळी म्हणजे एक परंपरा जी आजही या फास्टफूडच्या जगात टिकून आहे. छान मऊसर गोड वेलची जायफळाचा स्वाद असलेली पुरण घालून भरपूर तुपात खरपूस भाजलेली पोळी आठवली तरी तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. महाराष्ट्रात अनेक सणांचा भाग पुरणपोळी आहे तसेच अनेक धार्मिक कार्यात देवाला नैवेद्य हा Puran Poli-पुरणपोळी दाखवला जातो.पुरणपोळी प्रमाणेच खव्याची पोळी केली जाते, ती सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे ...
Read More

“Mango Pickle-आंबा लोणचं: कॅरिबियन चव आपल्या प्लेटवर!”

Mango-Pickle
Mango Pickle – कैरीचे लोणचे आठवले तरी तोंडाला पाणी सुटते. अशा या लोणचे खूप प्रकारे घातले जातात. रोज जेवण करताना प्रत्येकाला थोडे आंबट थोडे गोड असे तोंडी लावणे पाहिजे असते. त्यासाठी लोणचे हा उत्तम पर्याय असतो. भारतीय आहारात लोणच्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोणचे हे जेवणाची चव वाढवतात. उन्हाळा आला की कैरीचे लोणच्याचे दिवस आले असे म्हटले जाते. थोडे कैरी विषयी. उन्हाळा आला की लोणचे घालण्याची लगबग सुरू होते उन्हाळ्यात घरोघरी ...
Read More

अशी बनवा झटपट हैदराबादी चिकन बिर्याणी-Chicken Biryani.

chicken-biryani-recipe
Chicken Biryani  – चिकन बिर्याणी  हि आपल्या भारतीय सुगंधित मसाल्यांमध्ये मॅरीनेट केलेले चिकन व शिजवलेला भात यांचे विशिष्ट प्रकारे एकत्र केलेले मिश्रण आहे. बिर्याणी हा शब्द बिर्याण या शब्दावरून घेतला गेलेला आहे. बिर्याण म्हणजे तळणे किंवा भाजणी असा होतो. म्हणजे मसाले तळून किंवा भाजून केलेल्या पदार्थ बिर्याणी तळलेला कांदा किंवा भाजलेला कांदा व मसाले वापरले जातात. म्हणून बिर्याणी हे नाव देण्यात आले असावे असे अभ्यासकांचे मत आहे. सर्वात प्रथम उत्तर ...
Read More

Vangyachi Bhaji-वाग्यांची भाजी करा हा मसाला वापरून भाजी लागेल मटणाच्या भाजी सारखी.

Vangyachi Bhaji Recipe
Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी हि महाराष्ट्र राज्यातील आणि प्रामुख्याने खान्देशातील खूप प्रसिद्ध आहे.वांग्याची भाजी-Vangyachi Bhaji भाकरी व बट्टी सोबत प्रामुख्याने खाल्ली जाते.या लेखामध्ये आपण वांग्याची भाजी – Vangyachi Bhaji चविष्ट व सोप्या पध्दतीने कशी बनवायची हे बघणार आहोत. थोडे वांग्या विषयी. Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी ही एक फळभाजी आहे व जांभळ्या रंगात येणारी ही भाजी बाजारात वर्षभर उपलब्ध असते.खानदेशात वांग्याची शेती सगळीकडेच बघायला मिळते.जांभळ्या वांग्या पेक्षा हिरव्या वांग्याला जास्त मागणी असते. खानदेशातील ...
Read More

Sabudana khichdi-साबुदाणा खिचडी अशा पद्धतीने केली तर अजिबात चिकट होणार नाही.

Sabudana khichdi Recipe
Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी हि महाराष्ट्रात उपवासासाठी खाला जाणारा महत्वाचा पदार्थ आहे. आपला भारत देश हा व्रत वैकल्याचा देश आहे.चैत्र महिना ते फाल्गुन महिन्यापर्यंत सतत कुठले ना कुठले व्रत वैकल्य व सण वार, उपवास चालूच असतात.व्रत आले म्हणजे उपवास आलेच सोमवार,मंगळवार,गुरुवार, एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा, महाशिवरात्री असे आठवड्यात एक-दोन दिवस तरी उपवास असणारे व्यक्ती घराघरात असतात.उपवास म्हटला म्हणजे त्याचे काहीतरी खाण्यापिण्याचे नियम असतात. कारण प्रत्येकाला अगदी काहीही न खाता राहावले जात नाही. ...
Read More

“हॉटेल पद्धतीने बनवा साबुदाणा वडा-Sabudana Vada”

SABUDANA VADA
Sabudana Vada-साबुदाणा वडा हा उपवासासाठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. Sabudana Vada – साबुदाणा वडा साबूदाणा हिरव्या मिरच्या आले व भाजलेले शेंगदाणे,उकडलेल्या बटाटा,चवीसाठी मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर पासून तयार करून तेलात तळला जातो. आपल्या संस्कृतीत उपवासाला अन्यांना साधारण महत्त्व आहे. व्रत वैकल्य व उपवास हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. साबुदाणा वड्या विषयी. आपल्या संस्कृतीत उपवासाला अन्यांना साधारण महत्त्व आहे. व्रत वैकल्य व उपवास हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.आपल्याकडे ...
Read More

Navratri Upavas Padarth | उपवासाचे वडे, उपमा व चकली नवरात्रात रोज करा नवीन फराळाचा पदार्थ.

Navratri Upavas Padarth
महाराष्ट्र गणेश उत्सव झाला की नवरात्रीचे वेध लागतात. नवरात्र म्हटले म्हणजे नऊ दिवस उपवास फराळ व्रत हे ठरलेले असते. अशावेळी रोज रोज साबुदाणा खाऊन कंटाळा येतो त्यासाठी हे फराळाचे नवीन पदार्थ. भाजलेला साबुदाणा, भाजलेले भगर व भाजलेल्या राजगिरा यांचे यांना दळून तयार केलेले भाजणे पासून बनवलेले हे काही पदार्थ. थोडे फराळाविषयी. आपला भारत देश हा व्रत वैकल्याचा देश आहे. चैत्र महिना ते फाल्गुन महिन्यापर्यंत सतत कुठले ना कुठले व्रत वैकल्य ...
Read More