“शाही थंडाईची गोड कहाणी: घरीच तयार करा स्वादिष्ट थंडाई-Thandai”

Thandai-Recipe
Thandai-थंडाई हे उन्हाळ्यातील उत्तम पेय आहे. दूध, साखर, सुकामेवा, गुलाब पाकळ्या व केशर यासारख्या पदार्थ वापरून केली जाते. Thandai-थंडाई हे उन्हाळ्यातील मुलाला व शरीराला गारवा देणारे पेय आहे. उन्हाळा संशय करण्यासाठीचे एक उत्साहवर्धक पेय असे म्हटले तरी चालेल. दूध व उत्तम प्रतीचे सुकामेवा घालून थंडाई बनवली जाते. तसेच Thandai-थंडाई ही होळी व महाशिवरात्री या सणांसाठी प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. फरक इतकाच आहे की या सणांमध्ये Thandai-थंडाई मध्ये थोडे गोड दुधात मिक्स करून गुलाब ...
Read More

“हे गुपित जाणून घ्या, तुमचा Samosa-समोसा सगळ्यांनाच आवडेल!”

SAMOSA-RECIPE-समोसा-रेसिपी
Samosa-समोसा म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेला व तेलात तळलेला एक खुसखुशीत व खमंग पदार्थ. Samosa-समोसा हा गव्हाच्या पिठापासून पातळ आवरून तयार करून त्याच्या आत मध्ये बटाट्याच्या उकडलेल्या भाजीचे सारण भरून तळतात व सॉस चटणी सोबत खाल्ला जातो.Samosa-समोसा हा एक प्रकारचे स्वादिष्ट स्नॅक्स आहे. थोडे समोसा विषयी. Samosa-समोसा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हॉटेल मधील वेगवेगळ्या आकारातला एक चमचमीत चटपटीत पदार्थ साधे त्रिकोणी आकाराचे आरामात ट्रे मध्ये पहुडलेले तर काही मस्त उभे राहून ...
Read More

“Mango Pickle-आंबा लोणचं: कॅरिबियन चव आपल्या प्लेटवर!”

Mango-Pickle
Mango Pickle – कैरीचे लोणचे आठवले तरी तोंडाला पाणी सुटते. अशा या लोणचे खूप प्रकारे घातले जातात. रोज जेवण करताना प्रत्येकाला थोडे आंबट थोडे गोड असे तोंडी लावणे पाहिजे असते. त्यासाठी लोणचे हा उत्तम पर्याय असतो. भारतीय आहारात लोणच्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोणचे हे जेवणाची चव वाढवतात. उन्हाळा आला की कैरीचे लोणच्याचे दिवस आले असे म्हटले जाते. थोडे कैरी विषयी. उन्हाळा आला की लोणचे घालण्याची लगबग सुरू होते उन्हाळ्यात घरोघरी ...
Read More

कोकणातील परंपरागत Solkadhi-सोलकढी बनवण्याचा गुपित फॉर्मुला

SOLKADHI-सोलकढी
Solkadhi-सोलकढी कोकम फळाची साले काढून व वाळवून तयार झालेलेफळ म्हणजे आमसूल होय. आमसूल शरीराला थंड ठेवते.उन्हाळ्यात शरीरातून घामाच्या धारा वाहतात अशा कडक गर्मीत आमसुलाची सोलकढी-Solkadhi Kokum Curry हे पेय आपल्या शरीराला गारवा देतो. सोलकढी-Solkadhi Kokum Curry तशी तर गोव्यातील प्रसिध्द पेय आहे. गोव्यात प्रत्येक छोट्या मोठ्या हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये तुम्ही गेला असाल तर तिथे प्रत्येक फिश डिश सोबत किंवा नॉनव्हेजच्या प्रत्येक डिश सोबत सोलकढी दिली जाते.कारण गोव्यात कडक उन्हाळा व ...
Read More

ह्या पद्धतीने करा Appe-आप्पे होतील अतिशय हलके, मऊ व लुसलुशीत

APPE-RECIPE
Appe-आप्पे हे नाव ऐकले तरी लक्षात येते कि हा दक्षिण भारतातला पदार्थ आहे. दक्षिण भारतातले वातावरण उष्ण असते .आणि उष्ण वातावरण म्हणजे त्याचा परिणाम पचनावर होतो म्हणजे उष्ण वातावरणात पचन मंदावते. तसेच दक्षी भारतालाही मोठा समुद्रकिनारा लाभला आहे समुद्र किनार्यावर दमत वातावरण असते व त्या वातावरणासाठी पचनाच्या समस्या असतात. कदाचित म्हणूनच दक्षिण भारतात थंड व पचनासाठी हलके पदार्थ खाल्ले जातात. थोडे आप्पे रेसिपी विषयी. Aape-आप्पे म्हणजे दक्षिण भारतातला शाकाहारी पदार्थआहे. ...
Read More

ओव्हन शिवाय बनवा स्वादिष्ट पिझ्झा-Pizza घरीच.

Pizza Recipe
Pizza – पिझ्झा हा मैद्यापासून बनवलेल्या पोळीसारखा एक मोठा पाव व त्यावर सॉस लावून विविध प्रकारच्या भाज्या टाकून वाफवून घेतलेला एक पदार्थ. Pizza – पिझ्झा म्हणजे सर्वात लोकप्रिय फस्त फूड.अगदी नुसता पिझ्झा म्हटले तरी डोळ्यासमोर येतो तो भरपुर चीझ घातलेला रंगीत भाज्यांनी सजवलेला Pizza – पिझ्झा.आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी आणणारा Pizza – पिझ्झा. थोडे Pizza – पिझ्झा विषयी. Pizza – पिझ्झा हा मुळ इटालियन देशातील पदार्थ आहेत. मैद्याची जाड पोळी करून ...
Read More

मुलांसाठी बनवा पौष्टिक व चविष्ट चिकन मेयोनीज सँडविच-Chicken Mayo Sandwich.

chicken mayo sandwich
Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच हे चिकन व मेयोनीज तसेच आकर्षक व पौष्टिकता वाढवण्यासाठी रंगीत सिमला मिरची व लेटूसची पाने वापरून बनवले जाते.                                                                                                ...
Read More