बाजारात मिळणारे इन्स्टंट Limbu Sarbat-लिंबू सरबत बनवा आता घरीच.
Limbu Sarbat-लिंबू सरबत म्हणजे लिंबू, साखर, मीठ पाण्यात घालून बनवलेले एक उत्तम पेय,जे मनाला व शरीराला तृप्ती देते. Limbu Sarbat लिंबू सरबत उपाशीपोटी घेतले तर ते अमृता समान असते असे म्हटले जाते. Limbu Sarbat लिंबू सरबत तर लहानापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच आवडते. तसेच वेगवेगळ्या चवीची सरबत करता येतात.नुकताच चैत्र महिना सुरु झालेला आहे ,म्हणजे उन्हाळा सुद्धा सुरु झालेला आहे. उन्हाळा म्हटला कि उष्णता ,पित्त अंगावर उठणारे घामोळे अशा वेगवेगळे त्रास बर्याच ...
Read Moreशरीर शुद्धी करणारे घरगुती Detox Water-डिटॉक्स वॉटर.
Detox Water-डिटॉक्स वॉटर म्हणजे शरीर शुद्ध करणारा व त्यासाठी वापरण्यात येणारे काही भाज्या फळ हे पाण्यात मिसळून त्यापासून तयार केले जाणारे एक पेय. Detox Water-डिटॉक्स वॉटर का घ्यावे. खरे तर आपल्या नेहमीच्याच जीवनशैली ही आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतु आता होती असे म्हणावे लागेल कारण प्रत्येकाच्या जीवनशैलीत खूप फरक पडला आहे. घराबाहेर जाऊन नोकरी करणे तसेच अगदी लहानपणापासून मुलांच्या शाळा व अनेक प्रकारचे क्लास यामध्ये लहान मुलांच्याही ...
Read Moreशरीराला व मनाला तरतरी आणणारा Mojito-मोजीतो.
Mojito -मोजिटो म्हणजे एक प्रकारचे कॉकटेल. साखर, पुदिना, लिंबू ,आणि सोडा यापासून बनवलेले एक कॉकटेल प्रकारातले पेय,जे उन्हाळ्यात शरीराला गार व मनाला प्रसन्न ठेवते. Mojito – मोजिटो विषयी. Mojito -मोजिटो सर्वात प्रथम क्यूबा या देशात बनवले गेले . Mojito -मोजिटो हे नाव मोजो ह्या शब्द वरून ठेवले गेले. मोजो ह्या शब्दाचा अर्थ मोजो या क्युबा मधील एक मसाल्याचा पदार्थावरून ठेवले गेले. मोजो म्हणजे लिंबू पासून बनवलेला एक मसाला जो पदार्थ ...
Read Moreअसे बनवा कुरकुरीत व पौष्टिक Cutlet-कटलेट.
Cutlet-कटलेट हे भाज्या किसून त्या भाज्यांमध्ये तांदळाचे पीठ किंवा तिखट मीठ घालून आपल्या लांबट गोल व चपट्या आकारात तयार केले जातात व त्याला तळले जातात. Cutlet-कटलेट वेगवेगळ्या प्रकारात केले जातात जसे पोह्यांचे कटलेट, रव्याचे कटलेट, भाज्यांचे कटलेट. थोडे Cutlet-कटलेट विषयी. घराघरात लहान मुले भाज्या खाताना नाके मुरडतात,अशावेळी भाज्यांचे कटलेट उत्तम पर्याय ठरतो. वेगवेगळ्या भाज्यांचे कटलेट मुले सॉस सोबत आवडीने खातात.तसेच भाज्यामुळे मुलांना पोषण ही उत्तम मिळते.कटलेट हे घरी बनवायला अतिशय ...
Read Moreप्रत्येक ऋतूत वात पित्त कफ संतुलित ठेवेल असा Masala Tea/Chai-मसाला चहा रेसिपी.
Masala Tea-मसाला चहा हे जगभरात लोकप्रिय असलेले पेय आहे.असे म्हणतात चहाचा शोध चिन ने लावला. पण चीन पेक्षा भारतात Masala Tea-मसाला चहा जास्त लोकप्रिय झाला आहे. चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही व चहा घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करता येत नाही असे बरेच जण आहेत.चहा अनेक प्रकारात केला जातो साखरेचा चहा गुळाचा चहा, काळा चहा ब्लॅक टी,आयुर्वेदिक चहा हरबल Masala Tea-मसाला चहा.चहा शरीराला व मनाला तरतरी देतो. थोडे चहा विषयी. चहा ...
Read Moreअशी बनवा झटपट हैदराबादी चिकन बिर्याणी-Chicken Biryani.
Chicken Biryani – चिकन बिर्याणी हि आपल्या भारतीय सुगंधित मसाल्यांमध्ये मॅरीनेट केलेले चिकन व शिजवलेला भात यांचे विशिष्ट प्रकारे एकत्र केलेले मिश्रण आहे. बिर्याणी हा शब्द बिर्याण या शब्दावरून घेतला गेलेला आहे. बिर्याण म्हणजे तळणे किंवा भाजणी असा होतो. म्हणजे मसाले तळून किंवा भाजून केलेल्या पदार्थ बिर्याणी तळलेला कांदा किंवा भाजलेला कांदा व मसाले वापरले जातात. म्हणून बिर्याणी हे नाव देण्यात आले असावे असे अभ्यासकांचे मत आहे. सर्वात प्रथम उत्तर ...
Read MoreVangyachi Bhaji-वाग्यांची भाजी करा हा मसाला वापरून भाजी लागेल मटणाच्या भाजी सारखी.
Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी हि महाराष्ट्र राज्यातील आणि प्रामुख्याने खान्देशातील खूप प्रसिद्ध आहे.वांग्याची भाजी-Vangyachi Bhaji भाकरी व बट्टी सोबत प्रामुख्याने खाल्ली जाते.या लेखामध्ये आपण वांग्याची भाजी – Vangyachi Bhaji चविष्ट व सोप्या पध्दतीने कशी बनवायची हे बघणार आहोत. थोडे वांग्या विषयी. Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी ही एक फळभाजी आहे व जांभळ्या रंगात येणारी ही भाजी बाजारात वर्षभर उपलब्ध असते.खानदेशात वांग्याची शेती सगळीकडेच बघायला मिळते.जांभळ्या वांग्या पेक्षा हिरव्या वांग्याला जास्त मागणी असते. खानदेशातील ...
Read More