“Aloo Paratha-आलू पराठ्याची खासियत: घरच्या घरी तयार करा पंजाबी स्वाद”

Aloo Paratha-आलू-पराठा
Aloo Paratha-आलू पराठा म्हणजे काय तर हे आपल्याला नावावरूनच कळते कि हा पदार्थ बटाट्या पासून तयार होतो.हा पदार्थ प्रामुख्याने पंजाब या राज्यात खाला जातो.पण सध्या Aloo Paratha-आलू पराठा सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.पंजाब प्रांतातुन आलेला Aloo Paratha-आलू पराठा पदार्थ हल्ली सगळ्या छोट्या मोठ्या हॉटेल किंवा ढाब्यावर खायला मिळतो.Aloo Paratha-आलू पराठा लोणी,दही ,लोणचे किंवा वेगवेगळ्या चटण्या सोबत खाल्ला जातो.जास्त करून दही पराठा हे समीकरण जास्त आवडते. थोडे Aloo Paratha – आलू पराठे विषयी. Aloo ...
Read More