“उपासाची खास Bhagar-भगर: हलकी, पौष्टिक आणि सोपी रेसिपी”

BHAGAR-भगर म्हणजे वरईचा तांदूळ असेही त्याचे एक नाव आहे.भगर पासून उपवासाचे अनेक पदार्थ बनवले जातात.भगर मध्ये BHAGAR-भगर खिचडी मध्ये शेंगदाणे मिरच्या आले हे उपवासाला खाल्ले जाणारे पदार्थ घालून चविष्ट बनवले जातात. थोडे BHAGAR-भगर विषयी. महाराष्ट्रात उपवासाला खाल्ले जाणारे एक तृणधान्य म्हणजे BHAGAR-भगर.या धान्याला वरीचे तांदूळ किंवा वरीचे तांदूळ असे म्हटले जाते.हे एक पूर्ण धान्य आहे भगर या धान्याचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा व खान्देशातील नंदुरबार ...
Read More