शरीर शुद्धी करणारे घरगुती Detox Water-डिटॉक्स वॉटर.
Detox Water-डिटॉक्स वॉटर म्हणजे शरीर शुद्ध करणारा व त्यासाठी वापरण्यात येणारे काही भाज्या फळ हे पाण्यात मिसळून त्यापासून तयार केले जाणारे एक पेय. Detox Water-डिटॉक्स वॉटर का घ्यावे. खरे तर आपल्या नेहमीच्याच जीवनशैली ही आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतु आता होती असे म्हणावे लागेल कारण प्रत्येकाच्या जीवनशैलीत खूप फरक पडला आहे. घराबाहेर जाऊन नोकरी करणे तसेच अगदी लहानपणापासून मुलांच्या शाळा व अनेक प्रकारचे क्लास यामध्ये लहान मुलांच्याही ...
Read More