“मसालेदार Kachori Recipe-कचोरी रेसिपी: एकदा बनवा, पुन्हा बनवावीशी वाटेल”
Kachori-कचोरी म्हणजे मुग किंवा मुगाची डाळ व आपले घरातीलच नेहमी वापरण्याची मसाले घालून तयार केलेल्या पदार्थ. टम्म फुगलेली आत मध्ये थोडे सारण असणारे आंबट गोड चटणी सोबत खाल्ली जाणारी ही Kachori-कचोरी हल्ली सगळीकडे सहज मिळते. थोडे Kachori-कचोरी विषयी. Kachori-कचोरी विषयी असे म्हटले जाते की हि राजस्थान राज्यांमधून आली आहे. आधी राजस्थानी हॉटेलमध्ये मिळणारी ही Kachori-कचोरी आपल्याकडे अगदी महाराष्ट्रीयनच होऊन गेली आहे. वरून खुसखुशीत मैद्याचे आवरण व आत मध्ये चटपटीत सारण ...
Read More