बाजारात मिळणारे इन्स्टंट Limbu Sarbat-लिंबू सरबत बनवा आता घरीच.

LIMBU-SARBAT-लिंबू-सरबत
Limbu Sarbat-लिंबू सरबत म्हणजे लिंबू, साखर, मीठ पाण्यात घालून बनवलेले एक उत्तम पेय,जे मनाला व शरीराला तृप्ती देते. Limbu Sarbat लिंबू सरबत उपाशीपोटी घेतले तर ते अमृता समान असते असे म्हटले जाते. Limbu Sarbat लिंबू सरबत तर लहानापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच आवडते. तसेच वेगवेगळ्या चवीची सरबत करता येतात.नुकताच चैत्र महिना सुरु झालेला आहे ,म्हणजे उन्हाळा सुद्धा सुरु झालेला आहे. उन्हाळा म्हटला कि उष्णता ,पित्त अंगावर उठणारे घामोळे अशा वेगवेगळे त्रास बर्याच ...
Read More