“हॉटेलवर मिळणारा स्वादिष्ट व मलाईदार मलाई कोफ्ता-Malai Kofta Recipe बनवा आता आपल्या घरी!”

Malai-Kofta-Recipe
Malai Kofta-मलाई कोफ्ता ही एक कांदा टोमॅटो पनीर क्रीम यांपासून बनवलेली एक चविष्ट व लोकप्रिय पदार्थ आहे. कोफ्ता भारतात आपल्याकडे मिळणाऱ्या भाज्या व मसाले वापरून मकाच्या पीठ किंवा तांदळाचे पीठ वापरून वडे तयार करून ते तेलात तळून मलाई कोफ्ता तयार करण्यात आले. थोडे कोपत्याविषयी. Malai Kofta-मलाई कोफ्ता म्हणजे काही शाका हारी घटक पदार्थ मिक्स करून व त्याचे बॉल प्रमाणे गोल गोल आकार तयार करून तेलात तळलेले वडे. सर्वात प्रथम कोफ्ता ...
Read More