“Malpua-मालपुआ: महाराष्ट्रातील खास गोड पदार्थ”
Malpua-मालपुवा म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवले ला एक स्वादिष्ट गोड पदार्थ. Malpua-मालपुवा ही एक उत्तर भारतातील पारंपारिक पद्धतीने केला जाणारा एक गोड पदार्थ आहे. जो दिवाळी होळी नवरात्रात प्रामुख्याने केला जातो व आवडीने खाल्ला जातो. थोडे Malpua-मालपुवा विषयी. Malpua-मालपुवा हे या आपल्या देशातील एक पारंपारिक मिठाई आहे.मालपुवा ही राजस्थानी मिठाई मध्ये गनली जाते. आज आपण मालपुवा हा अगदी आपल्या नेहमीच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून कसा बनवला जातो तर पाहणार आहोत. परंतु Malpua-मालपुवा ...
Read More