प्रत्येक ऋतूत वात पित्त कफ संतुलित ठेवेल असा Masala Tea/Chai-मसाला चहा रेसिपी.
Masala Tea-मसाला चहा हे जगभरात लोकप्रिय असलेले पेय आहे.असे म्हणतात चहाचा शोध चिन ने लावला. पण चीन पेक्षा भारतात Masala Tea-मसाला चहा जास्त लोकप्रिय झाला आहे. चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही व चहा घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करता येत नाही असे बरेच जण आहेत.चहा अनेक प्रकारात केला जातो साखरेचा चहा गुळाचा चहा, काळा चहा ब्लॅक टी,आयुर्वेदिक चहा हरबल Masala Tea-मसाला चहा.चहा शरीराला व मनाला तरतरी देतो. थोडे चहा विषयी. चहा ...
Read More