खमंग Maswadi Recipe-मासवडी रेसिपी पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वाद

Maswadi Recipe.
Maswadi-मासवडी खान्देशातील एक शुद्ध शाकाहारी पदार्थ. Maswadi-मसवडी मध्ये  हरभरा डाळीचे पीठ पासून एक रोल बनवतात व त्या रोलमध्ये कांदा खोबरे आले लसूण व खसखस यापासून तयार केलेला मसाला भरतात. व तो रोल कापून घेतात. Maswadi-मासवडी अनेक प्रकारच्या वड्या आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात अनेक प्रकारच्या वड्या आपण पाहतोच. तिखट वड्या,गोड वड्या वेगवेगळ्या पिठापासून फळांपासून कंदमळांपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या वड्या आपल्या माहितीत आहेत.तसाच एक महाराष्ट्रीयन जेवणातला लोकप्रिय व अतिशय रुचकर असा वड्यांचा प्रकार ...
Read More