शरीराला व मनाला तरतरी आणणारा Mojito-मोजीतो.
Mojito -मोजिटो म्हणजे एक प्रकारचे कॉकटेल. साखर, पुदिना, लिंबू ,आणि सोडा यापासून बनवलेले एक कॉकटेल प्रकारातले पेय,जे उन्हाळ्यात शरीराला गार व मनाला प्रसन्न ठेवते. Mojito – मोजिटो विषयी. Mojito -मोजिटो सर्वात प्रथम क्यूबा या देशात बनवले गेले . Mojito -मोजिटो हे नाव मोजो ह्या शब्द वरून ठेवले गेले. मोजो ह्या शब्दाचा अर्थ मोजो या क्युबा मधील एक मसाल्याचा पदार्थावरून ठेवले गेले. मोजो म्हणजे लिंबू पासून बनवलेला एक मसाला जो पदार्थ ...
Read More