Palak Paneer -पालक पनीर: आपल्या आरोग्याची चविष्ट कथा

PALAK-PANEER
Palak Paneer-पालक पनीर ही पंजाबी डिश आहे परंतु आता महाराष्ट्रातच काय तर अगदी सगळीकडे आवडीने बनवली जाते पालक पनीर व आपल्या घरातील रोजच्या वापरातील काही मसाले घालून ही डिश बनवली जाते चवीसाठी त्यात क्रीम वापरले जाते. पालक विषयी. पालक म्हणजे एक आपल्याकडे अगदी नेहमी मिळणारे जीवनसत्वांनी भरलेली पालेभाजी. पालकमध्ये भरपूर कॅल्शियम विटामिन तसेच लोह असते तसेच बीट वेल ह्या जीवनसत्व असाही उत्तम स्रोत मानले जाते. B12 हे विटामिन कमी असणाऱ्यांना ...
Read More