“अनोखी Paneer Masala Recipe-पनीर मसाला रेसिपी: चवींचा अनुभव घ्या!”

Paneer Masala-पनीर मसाला ही डिश बटर पनीर व आपले नेहमीचेच वापरात येणारे कांदा टोमॅटो व घरातले मसाले वापरून तयार केलेली एक डिश. पनीर मटर मसाला ही एक अत्यंत लोकप्रिय डिश आहे. प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये आपल्याला Paneer Masala-पनीर मसाला मिळते. तसे तर हल्ली सगळ्याच रेसिपी मध्ये बटर वापरले जाते. स्ट्रीट फूड साठी तर बटर, चीज याशिवाय रेसिपीज तयार होत नाही. परंतु पनीर बटर मसाल्यामध्ये बटर व पनीर खूप छान लागतात. ...
Read More