“Patra Alu Vadi-पात्रा रेसिपीचे गुपित: साध्या पानातली अनोखी चव!”
Patra Alu Vadi-अळूवडी ही एक कंद मुळा वर्गातीलअसलेले वनस्पती आहे. अळूच्या पानांची भाजी व अळूवड्या केल्या जातात. Patra Alu Vadi-अळूवडी हे अळूच्या पानांना डाळीचे पीठ लावून वाफवून व नंतर तळून घेतली जाते. थोडे अळूच्या पानांविषयी. अळूचे पाने हे एक कंदापासून येणाऱ्या वनस्पतीची पाने आहेत. ही वर्षभर येणारी वनस्पती आहे.याची पाने व कंद आहारात वापरले जातात. अळूची पाने ही एक औषधी वनस्पती मानले जातात. महाराष्ट्रात अळूची भाजी व Patra Alu ...
Read More