सोपी चविष्ट मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी-Pav Bhaji रेसिपी.

PAV-BHAJI
Pav Bhaji – पावभाजी एक भारतीय स्ट्रीट फूड मधील एक प्रसिद्ध व लोकप्रिय पदार्थ आहे. Pav Bhaji – पावभाजी ही अनेक भाज्या एकत्र करून बनवली जाते. थोडे पावभाजी विषयी. Pav Bhaji – पावभाजी एक भारतीय पदार्थांमधील एक प्रसिद्ध पदार्थ आहे. समोसा पाणीपुरी सारखे प्रसिद्ध स्ट्रीट फूड प्रमाणे पावभाजी सुद्धा आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये व मोठ्या शहरांमध्ये लोकप्रिय झाली आहे. Pav Bhaji – पावभाजी स्ट्रीट फूड च्या यादी सुद्धा अग्रभागी आहे . पावभाजी ...
Read More