ओव्हन शिवाय बनवा स्वादिष्ट पिझ्झा-Pizza घरीच.

Pizza – पिझ्झा हा मैद्यापासून बनवलेल्या पोळीसारखा एक मोठा पाव व त्यावर सॉस लावून विविध प्रकारच्या भाज्या टाकून वाफवून घेतलेला एक पदार्थ. Pizza – पिझ्झा म्हणजे सर्वात लोकप्रिय फस्त फूड.अगदी नुसता पिझ्झा म्हटले तरी डोळ्यासमोर येतो तो भरपुर चीझ घातलेला रंगीत भाज्यांनी सजवलेला Pizza – पिझ्झा.आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी आणणारा Pizza – पिझ्झा. थोडे Pizza – पिझ्झा विषयी. Pizza – पिझ्झा हा मुळ इटालियन देशातील पदार्थ आहेत. मैद्याची जाड पोळी करून ...
Read More