“इंदोरी पोहे-Indori Poha : चविष्ट आणि खास, जणू इंदोरच्या गल्लीत फिरताना!”

Indori Poha Recipe - इंदोरी पोहे
POHA -पोहा साधारण प्रत्येक घरात नाश्ता साठी केला जाणारा लोकप्रिय व प्रसिद्ध पदार्थ आहे. POHA-पोहा महाराष्ट्रात कांदा बटाटा घालून पोहे केले जातात. चवीसाठी शेंगदाणे घातले जातात.भरपूर कांदा घालून केलेले पोहे जास्त लोकप्रिय आहेत.पोहा मध्ये चवीसाठी बटाटे वाटाणे असे आपल्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ घालून केले जातात. थोडे पोह्याविषयी. POHA -पोहा हे आपल्या खाद्य संस्कृतीत अतिशय लोकप्रिय डिश आहे. कुठल्याही समारंभात अगदी आवडीने केला जाणारा व तितक्याच आवडीने खाल्ला जाणार पदार्थ म्हणजे ...
Read More