“Puran Poli-पुरणपोळी बनवण्याची कलाकारी: गोड गूढ उलगडतं!”
Puran Poli-पुरणपोळी म्हणजे सण, पुरणपोळी म्हणजे आनंद Puran Poli-पुरणपोळी म्हणजे देवाचा नैवेद्य, पुरणपोळी म्हणजे एक परंपरा जी आजही या फास्टफूडच्या जगात टिकून आहे. छान मऊसर गोड वेलची जायफळाचा स्वाद असलेली पुरण घालून भरपूर तुपात खरपूस भाजलेली पोळी आठवली तरी तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. महाराष्ट्रात अनेक सणांचा भाग पुरणपोळी आहे तसेच अनेक धार्मिक कार्यात देवाला नैवेद्य हा Puran Poli-पुरणपोळी दाखवला जातो.पुरणपोळी प्रमाणेच खव्याची पोळी केली जाते, ती सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे ...
Read More