Sabudana khichdi-साबुदाणा खिचडी अशा पद्धतीने केली तर अजिबात चिकट होणार नाही.

Sabudana khichdi Recipe
Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी हि महाराष्ट्रात उपवासासाठी खाला जाणारा महत्वाचा पदार्थ आहे. आपला भारत देश हा व्रत वैकल्याचा देश आहे.चैत्र महिना ते फाल्गुन महिन्यापर्यंत सतत कुठले ना कुठले व्रत वैकल्य व सण वार, उपवास चालूच असतात.व्रत आले म्हणजे उपवास आलेच सोमवार,मंगळवार,गुरुवार, एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा, महाशिवरात्री असे आठवड्यात एक-दोन दिवस तरी उपवास असणारे व्यक्ती घराघरात असतात.उपवास म्हटला म्हणजे त्याचे काहीतरी खाण्यापिण्याचे नियम असतात. कारण प्रत्येकाला अगदी काहीही न खाता राहावले जात नाही. ...
Read More