“हे गुपित जाणून घ्या, तुमचा Samosa-समोसा सगळ्यांनाच आवडेल!”

SAMOSA-RECIPE-समोसा-रेसिपी
Samosa-समोसा म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेला व तेलात तळलेला एक खुसखुशीत व खमंग पदार्थ. Samosa-समोसा हा गव्हाच्या पिठापासून पातळ आवरून तयार करून त्याच्या आत मध्ये बटाट्याच्या उकडलेल्या भाजीचे सारण भरून तळतात व सॉस चटणी सोबत खाल्ला जातो.Samosa-समोसा हा एक प्रकारचे स्वादिष्ट स्नॅक्स आहे. थोडे समोसा विषयी. Samosa-समोसा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हॉटेल मधील वेगवेगळ्या आकारातला एक चमचमीत चटपटीत पदार्थ साधे त्रिकोणी आकाराचे आरामात ट्रे मध्ये पहुडलेले तर काही मस्त उभे राहून ...
Read More