“Ukadiche Modak-उकडीचे मोदक बनवा पारंपारिक पद्धतीने”

Ukadiche modak
Ukadiche modak – उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ व गुळाचे सारण भरून एका विशिष्ट आकाराचे मोदक बनवले जातात. थोडे मोदक विषयी. Ukadiche modak – उकडीचे मोदक म्हणजे गणपती बाप्पाचा आवडता नैवद्य जो गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी साठी घरोघरी बनवले जातात. Ukadiche modak – उकडीचे मोदक म्हणजे उकड काढलेल्या पिठापासून तयार केलेले मोदक. तसेच मोदक या शब्दाचा अर्थ आनंद असा होतो मोदक म्हणजे वरून मऊ लुसलुशीत आवरणामध्ये ...
Read More