Vangyachi Bhaji-वाग्यांची भाजी करा हा मसाला वापरून भाजी लागेल मटणाच्या भाजी सारखी.
Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी हि महाराष्ट्र राज्यातील आणि प्रामुख्याने खान्देशातील खूप प्रसिद्ध आहे.वांग्याची भाजी-Vangyachi Bhaji भाकरी व बट्टी सोबत प्रामुख्याने खाल्ली जाते.या लेखामध्ये आपण वांग्याची भाजी – Vangyachi Bhaji चविष्ट व सोप्या पध्दतीने कशी बनवायची हे बघणार आहोत. थोडे वांग्या विषयी. Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी ही एक फळभाजी आहे व जांभळ्या रंगात येणारी ही भाजी बाजारात वर्षभर उपलब्ध असते.खानदेशात वांग्याची शेती सगळीकडेच बघायला मिळते.जांभळ्या वांग्या पेक्षा हिरव्या वांग्याला जास्त मागणी असते. खानदेशातील ...
Read More