Chicken Tikka-चिकन टिक्का मसाला हा भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तसेच अनेक तुर्की देश किंवा ब्रिटन अशा अनेक देशातून अतिशय आवडीने खाल्ला जाणार आहे पदार्थ जो चिकन म्हणजेच कोंबडीच्या मासा पासून तयार केला जातो.
Chicken Tikka-चिकन टिक्का म्हणजे काय.
Chicken Tikka-चिकन टिक्का म्हणजे खरे तर टिक्का या शब्दाचा अर्थ तुकडे असा होतो तसंच चिकनच्या लहान लहान बोलले तुकड्यांना आपले वापरातले नेहमीचे भारतीय मसाले व घट्ट असे दही हे पदार्थ एकत्र करून बोलले चिकन लावून ते काही तासांसाठी तसेच मॅरीनेट करून ठेवले जातात व नंतर तू लोणी किंवा तेलात शिजवले जातात व कांदा कोशिंबीर कांद्याची कोशिंबीर किंवा टोमॅटो सोबत दिले जातात. काही ठिकाणी चिकन चे हे मॅरीनेट केलेले तुकडे विस्त विस्तवावर किंवा ग्रील वर भाजला जातो वन टाकला जातो किंवा काही ठिकाणी हा कोरडाच भाजून खाल्ला जातो. चिकन टिक्क्याचा स्वाद वाढवण्यासाठी त्याला लोणी तू मसाले लिंबू लावून लावला जातो.
Chicken Tikka-चिकन टिक्का हा सगळ्या मसाल्यांना मसाले व दह्यामुळे छान सोनेरी रंगा चा होतो त्यात काही ठिकाणी सही वापरला जातो. तसेच काही ठिकाणी क्रीम टोमॅटो सॉस किंवा मलई वापरले जाते. Chicken Tikka-चिकन टिक्का हा खरंतर ब्रिटनमधील डिश आहे असे म्हटले जाते परंतु हा आता जगभरात लोकप्रिय झालेला आहे पदार्थ आहे तसेच आपल्या देशातील पंजाब प्रांतात ते अगदी आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. असाच हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा छान मला आमदार प्रेमी चवीचा स्वादिष्ट Chicken Tikka-चिकन टिक्का आपण घरी सुद्धा बनवू शकतो.
साहित्य.
- एक किलो बोनलेस चिकन.
- दोन ते तीन चमचे लाल तिखट.
- काश्मिरी मिरचीचे असल्यास उत्तम.
- दीड ते दोन चमचे गरम मसाला.
- दोन ते तीन चमचे आले-लसूण पेस्ट.
- एक चमचा धने पावडर.
- पाव चमचा हळद.
- चवीनुसार मीठ.
- एक चमचा लिंबाचा रस.
- चवीसाठी कसुरी मेथी.
- एक वाटी घट्ट दही.
कृती.
- Chicken Tikka-चिकन टिक्का बनवताना प्रथम बोललेस चिकन चे आपल्या सोयीनुसार लहान लहान तुकडे करून घ्यावे नंतर केलेले तुकडे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे चिकनचे तुकडे धुतल्यानंतर त्यात पाणी राहणार नाही अशा पद्धतीने पाणी निथळून घेणे.
- जर त्यात पाणी राहिले तर मॅरीनेट केलेला मिश्रण पातळ होऊन त्याची चव बिघडू शकते.
- एका भांड्यात धुतलेले चिकनचे बोललेस तुकडे घेऊन त्यात थोडी मिरी पावडर टाकावी नंतर त्यात लिंबू पिळावा व अगदी पाव चमचा मीठ घालून छान मिक्स करून फ्रीजमध्ये झाकून ठेवावे वेळ असेल तर एक तास ठेवा वे वेळ नसल्यास कमीत कमी अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवावे म्हणजे त्यात वरून मॅरीनेशन साठी लागणारा मसाला छान शोषला जातो.
- आता एका भांड्यात दही घेऊन त्यात आले-लसूण पेस्ट मिरची पावडर मीठ थोडे पुदिन्याचे पाने हळद धने पावडर कसुरी मेथी मिक्स करून घेणे.
- आता अर्ध्या तासानंतर लिंबू लावून ठेवलेल्या चिकनचे बोललेस तुकड्यांना दह्याच्या मिश्रणात टाकून छान मिक्स करून घ्यावे.
- आता मॅरीनेट केलेले बोलले चिकन झाकून ठेवावे मॅरीनेट केलेल्या चिकन कमीत कमी आठ तास तरी तसेच ठेवावे म्हणजे छान स्वाद येतो मॅरीनेट केलेले चिकन हे अगदी आठ तासापासून ते बारा तासापर्यंत सुद्धा ठेवण्याचा सल्ला दिला जातो परंतु आपल्याकडे वेळ नसल्यास कमीत कमी एखादा तास तरी आपण ते ठेवणे गरजेचे असते.
- आता मॅरीनेट झालेले बोलले चिकन हे एका तारेला अडकवून ते ओव्हनमध्ये ग्रील करा म्हणजेच भाजून घ्या. ओव्हन मध्ये वाचताना 240 c टेंपरेचरला दहा ते बारा मिनिटांपर्यंत छान भाजून घ्यावे व गरम गरम कांद्याच्या सॅलड किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला द्यावे.
- ओव्हन नसल्यास लोण्यामध्ये किंवा तेलामध्ये हे तुकडे तळूनही घेतले जातात त्याची ही चव छान लागते.
- Chicken Tikka-चिकन टिक्का पूर्णपणे तेलात तळायचा नसल्यास एका जाड बुडाच्या कढईत किंवा पॅनमध्ये तेल किंवा तूप टाकून मंद आचेवर पूर्णपणे शिजवून घ्यावे.
टीप.
- चिकन टिक्का बनवताना चिकन चे तुकडे बोललीस असावे खास करून कोंबडीची ब्रेस्ट असेल तर उत्तम.
- चिकन टिक्क्यासाठी मॅरीनेशन करताना दही हे अगदी घट्ट असावे व ताजे असावे आंबट किंवा जास्त पातळ दही मॅरिनेशन केल्यानंतर अजून पातळ होण्याची शक्यता असते व स्वाद बिघडतो तसेच टिक्का भासताना व्यवस्थित भाजला जात नाही.
- चिकन टिक्का गरम सर्व्ह करावा तसेच त्यासोबत बुंदी राहता कांद्याचे सॅलड काकडीचे सॅलेड सोबत दिले जाते.
- हल्ले बाजारात टिक्का मसाला हा तयार मिळतो आपल्याला आवडत असेल असल्यास आपण तोही वापरू शकतो परंतु त्यात चवीची काही खात्री देता येणार नाही कारण त्यात जास्तीत जास्त कॉर्नफ्लोअर घातलेली आढळते पण घाईच्या वेळेस आपण ते मिश्रण वापरून बनवू शकतो.
- चिकन टिक्का साठी चिकन मॅरीनेट करताना टोमॅटो सॉस किंवा बाजारात मिळणारे टोमॅटो प्युरी तसेच फ्रेश क्रीम वापरू शकतो.
- टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी वापरल्यास त्यात थोडी साखर अवश्य घालावी म्हणजे टोमॅटोचा आंबटपणाचा व समतोल राखला जातो टोमॅटो प्युरी घातल्यास दह्याचे प्रमाण कमी घ्यावे.
- चिकन टिक्का तेलात तळताना मंद आचेवर तळा म्हणजे तो आतपर्यंत छान शिजतो.
- चिकन टिक्क्यात आवडीनुसार आपण कलौंजी चिरलेला कांदा, थोडी बडीशोप पावडर वापरू शकतो. हे पूर्णपणे आपण आपल्या आवडीवर अवलंबून असते.
- घरी चिकन टिक्का बनवताना चिकन टिक्का तळताना त्यात सिमला मिरची व कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी चिरून घालू शकतो.