Site icon Ashlesha's Recipe

“Chicken Tikka-चिकन टिक्का: घरच्या गुप्त मसाल्यांनी बनवा अनोखा स्वाद”

Chicken Tikka-चिकन टिक्का मसाला हा भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तसेच अनेक तुर्की देश किंवा ब्रिटन अशा अनेक देशातून अतिशय आवडीने खाल्ला जाणार आहे पदार्थ जो चिकन म्हणजेच कोंबडीच्या मासा पासून तयार केला जातो.

Read More : jain pav bhaji Recipe.

Chicken Tikka-चिकन टिक्का म्हणजे काय.

Chicken Tikka-चिकन टिक्का म्हणजे खरे तर टिक्का या शब्दाचा अर्थ तुकडे असा होतो तसंच चिकनच्या लहान लहान बोलले तुकड्यांना आपले वापरातले नेहमीचे भारतीय मसाले व घट्ट असे दही हे पदार्थ एकत्र करून बोलले चिकन लावून ते काही तासांसाठी तसेच मॅरीनेट करून ठेवले जातात व नंतर तू लोणी किंवा तेलात शिजवले जातात व कांदा कोशिंबीर कांद्याची कोशिंबीर किंवा टोमॅटो सोबत दिले जातात. काही ठिकाणी चिकन चे हे मॅरीनेट केलेले तुकडे विस्त विस्तवावर किंवा ग्रील वर भाजला जातो वन टाकला जातो किंवा काही ठिकाणी हा कोरडाच भाजून खाल्ला जातो. चिकन टिक्क्याचा स्वाद वाढवण्यासाठी त्याला लोणी तू मसाले लिंबू लावून लावला जातो.
Chicken Tikka-चिकन टिक्का हा सगळ्या मसाल्यांना मसाले व दह्यामुळे छान सोनेरी रंगा चा होतो त्यात काही ठिकाणी सही वापरला जातो. तसेच काही ठिकाणी क्रीम टोमॅटो सॉस किंवा मलई वापरले जाते. Chicken Tikka-चिकन टिक्का हा खरंतर ब्रिटनमधील डिश आहे असे म्हटले जाते परंतु हा आता जगभरात लोकप्रिय झालेला आहे पदार्थ आहे तसेच आपल्या देशातील पंजाब प्रांतात ते अगदी आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. असाच हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा छान मला आमदार प्रेमी चवीचा स्वादिष्ट Chicken Tikka-चिकन टिक्का आपण घरी सुद्धा बनवू शकतो.

साहित्य.

कृती.

टीप.

Exit mobile version