“मसाल्यांची जादू: Mix Veg Curry-मिक्स व्हेज करीची अद्भुत सफर”

Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे एक भारतीय ग्रेव्ही जी अनेक भाज्यांचा स्वाद बनवण्यासाठी केली जाते. Veg Curry – व्हेज करी बनवण्यासाठी प्रत्येक भागात आपापले एक विशिष्ट पद्धत असते त्यात वेगवेगळे मसाले घातले जातात व आपल्या आवडीची चव आणले जाते.

Mix Veg Curry
Read More : Jain Paneer Butter Masala.

Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे काय.

Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी म्हणजे  तामिळ भाषेतील कारी या शब्दापासून करी असे नाव पडले आहे. करी म्हणजे एक भारतीय ग्रेव्ही जी अनेक भाज्यांचा स्वाद बनवण्यासाठी केली जाते. करी बनवण्यासाठी प्रत्येक भागात आपापले एक विशिष्ट पद्धत असते त्यात वेगवेगळे मसाले घातले जातात व आपल्या आवडीची चव आणले जाते. करी तयार करताना मसाला पावडर वापरली जाते मसाला पावडर मध्ये वेगवेगळ्या भाज्यांप्रमाणे वेगवेगळे खडे मसाले वापरून पावडर केली जाते. मसाला पावडर बनवताना खडा मसाला गरम करून त्याची पावडर केली जाते व ते मसाल्याचे मिश्रण तयार करून पावडर ठराविक प्रमाणात करी साठी वापरले जातात. हल्ली सगळ्या प्रकारच्या मसाला पावडर बाजारात सहज उपलब्ध होतात कीवा प्रत्येक खडा मसाला ची पावडर वेगवेगळे तयार मिळते. आपल्या आवडीप्रमाणे पावडर वापरून मिश्रण तयार करून मसाला बनवला जातो. आपल्या देशात जेवढे मुख्य राज्य आहेत तेवढ्या प्रकारच्या करी आहेत. असे म्हटले तरी चालेल भारतीय करी चे प्रकार पूर्ण जगभर प्रसिद्ध झाले आहेत. तसेच चिकन करी, मटन करी, कोरमा करी, चिकन बिर्याणी घेतली जाणारी करी, चिकन नारियल करी असे अनेक प्रकार आहेत. करी म्हणजे वेगवेगळे मसाले व लाल तिखट घालून केलेला एक पदार्थ. करी वेगवेगळ्या भाज्यांचा स्वाद घेऊन पदार्थ चवदार बनवते करीही खूप प्रकारची केले जाते. प्रत्येक राज्यात आपले एक परंपरा असते व आपले पारंपरिक मसाले वापरून करी केली जाते. करीही प्रत्येक पदार्थाला म्हणजे प्रत्येक भाजीला केली जाते. जसे चिकन करी, मटन करी तसेच काही ठिकाणी कांदा, टोमॅटो घालून करी केली जाते तर काही ठिकाणी नारळाचे दूध, काजूचे पेस्ट, खसखस पेस्ट, घालून करी केली जात. म्हणजे करीत बटाटा, शेवगा, फ्लावर तसेच मांसाहारात करी करायचे म्हटले तर चिकन, मटण,अंडे घातले जातात. करी भातासोबत, पोळीसोबत, भाकरी सोबत खाल्ली जाते. काही पदार्थात करी जास्त असते. काही पदार्थांना करी अगदी थोडी असते. पातळ करीत कांदा, टोमॅटो, आले, लसूण इत्यादी पदार्थ घातले जातात. करीसाठी मसाला बनवताना पूर्वी सगळे मसाले खलबत्ता मुसळे काढले जात होते. किंवा पाटावर वरवंट्यावर वाटले जात होते, हल्ली सुविधा वाढल्यामुळे करीचा मसाला बनवणे खूप सोपे झाले आहे. आता करी चा मसाला आपल्याला पटकन मिक्सरमधून बारीक फिरवून करता येतो. काळ बदलत गेला तसे करी मध्ये घालण्याचे मसाले बदलत गेले. प्रथम बडीशेप, जिरे, धने यासारखे मसाले घातले जात होते. त्यानंतर कांदा, टमाटा, लसूण घातले जाऊ लागले. आता करी बनवण्यासाठी भरपूर पर्याय आपल्याला मिळतात, म्हणजे काजू पाण्यात भिजवून करी मध्ये घातले जाते. तसेच खसखसची पेस्ट बनवून ती ही तिचाही वापर करीसाठी केला जातो. तसेच पदार्थाचा दर्जा वाढवण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट रेस्टॉरंट मध्ये पनीर बारीक करून त्याचाही वापर करीसाठी केला जातो. तसेच वेगवेगळे सॉसही वापरले जातात. तसे पाहता आपला देश करीचे जन्मस्थान आहे. आपल्या देशात अनेक प्रकारच्या पदार्थांना करीच्या स्वरूपात स्वादिष्ट बनवले जाते. जसे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या डाळी एकत्र करून करी बनवले जाते कधी मसाले पाण्यात भिजवून तर कधी भाजून मसाले वाटून घेतले जातात व करी तयार केले जाते. करी घट्ट बनवण्यासाठी पुर्वी डाळीचे पिठाचा वापर केला जात असेल. आता काजू पेस्ट, मगज बी असे पदार्थ घालून करी केली जाते. तरी आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून करी केली जाते. तसेच पूर्ण जगभर करी प्रसिद्ध आहे चीनमध्ये सुद्धा करी केली जाते. मंचुरियन  ग्रेव्ही म्हणजे एक प्रकारची करी आहे. फक्त त्या त्या भागात मिळणारे पदार्थ पासून करी केले जाते. काही ठिकाणी नारळाचे दूध करीसाठी वापरले जाते. Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी, पातळ करी, हिरवी  करी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी आपण नेहमीच करत. असतो काही भाज्या कोरड्याच छान लागतात तर काही भाज्या करि शिवाय चव देत नाही. अशीच आपण अगदी सहज सोपी व लवकर होणारी Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये बरेच पदार्थ गुजराती व सिंधी पदार्थ सुद्धा अगदी आवडीने केले जातात व खाल्ले जातात. त्यातच गुजराती कढी, गुजराती खिचडी, सिंधी बेसन करी किंवा गुजराती बेसन करी. असे अजून बरेच पदार्थ जसे ढोकळा, थेपला असे बरेच पदार्थ आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात केले जातात. त्यातच आपण आज बेसन करी पाहणार आहोत साधी व सिंधी बेसन करी.

Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी कशी बनवतात.

Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी बनवताना काही ठिकाणी कोरडी पावडरचा वापर केला जातो. तर काही ठिकाणी पेस्ट तयार करून पेस्ट वापरले जाते. काही ठिकाणी करीसाठी सॉस वापरले जातात. चिकन टिक्का मसाल्यात भारतीय सुगंधित मसाले व टमाटे आलेले असून वापरून घरी तयार केले जाते. महाराष्ट्रात करी बनवताना अनेक वेगवेगळ्या पदार्थ वापरले जातात. ओले नारळ, काजू, मगज बी, असे पदार्थ वापरून करी बनवले जाते. आज आपण पाहणार आहोत सिंधी बेसन करी सिंधी बेसन करी करताना डाळीचे पीठ, जिरे, आले, तिखट लसून हे पदार्थ एकत्र करून वाटण तयार करून घेतात. तयार केलेले वाटण तेलात परतून घेतात व नंतर त्या डाळीचे पीठ भिजवून त्याचे शंकरपाळ्याच्या आकाराच्या छोट्या छोट्या वड्या कापून नंतर त्या केलेल्या करीत उकळून घेतले जातात. वरून कांदा, आले, लसूण, मिरच्या यांची फोडणी दिली जाते. त्यात त्या वड्या टाकून शिजवुन घेतात. वरुन हिंग मोहरीची फोडणी घालून गरम मसाला गरम गरम खायला दिली जाते.

साहित्य.

  • दोन वाट्या डाळीचे पीठ.
  • एक चमचा जिरे.
  • एक चमचा अनारदाना.
  • एक इंच आल्याचा तुकडा.
  • आवडीनुसार तिखट.
  • गरजेनुसार मीठ.

ग्रेवी साठी मसाला साहित्य.

  • एक मोठा कांदा.
  • चार लाल मिरच्या.
  • एक इंच आले.
  • चार लसूण पाकळ्या.
  • दोन चमचे आमचूर पावडर.
  • एक चमचा धने.
  • अर्धा चमचा हळद.
  • एक चमचा गरम मसाला.
  • अर्धा चमचा जिरे.
  • पाव चमचा मोहरी.
  • तिखट आवडीप्रमाणे.
  • मीठ गरजेनुसार.

Mix Veg Curry

कृती.

  •  Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी करण्यासठी मिरच्या, आले ,लसून पाकळ्या, आमचूर पावडर, धणे, हळद, गरम मसाला हे सर्व मसाल्याचे पदार्थ मिक्सरमध्ये मधून बारीक वाटून घ्यावे वाटताना थोडे पाणी घालावे.
  • करीमध्ये घालण्यासाठी पाटवड्या साठी एका भांड्यात डाळीचे पीठ घ्या.
  • नंतर त्या पिठात तिखट,मीठ दोन चमचे तेलाचे मोहन  घालावे व अगदी थोडे पाणी वापरून घट्ट पीठ भिजवावे.भिजवलेले पीठ अर्धा तास बाजूला झाकून ठेवा.

Mix Veg Curry

  • अर्ध्या तासानंतर भिजवलेल्या डाळीच्या पिठाची जाडसर पोळी लाटून घ्यावी व आपल्या आवडीच्या आकाराच्या शंकरपाळे सारखे कापून ठेवावेत.
  • नंतर एका भांड्यात पाच कप पाणी उकळून घ्यावे. उकळी आली की त्यात तयार केलेले सर्व शंकरपाळे टाकून द्यावेत व दहा ते बारा मिनिटे शिजु द्यावेत.
  •  दहा बारा मिनिटांनी पाटवड्या छान शिजतात नंतर गॅस बंद करून पाटवड्या बाजूला ठेवावे.

Mix Veg Curry

  • नंतर दुसऱ्या भांड्यात तेलाची फोडणी करावी.त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. आले, लसूण, मिरच्या व वाटलेली मसाला घालावा व छान परतून घ्यावा.
  • नंतर तयार झालेल्या फोडणीत  शिजवलेले शंकरपाळे घालावे. वरून हिंग मोहरी घातलेली तेलाची फोडणी करून द्यावी व गरमागरम वाढावे.

Mix Veg Curry

  • ह्या भाजीला गुजराथ मध्ये गट्ट्याची भाजी असे म्हटले जाते.

Mix Veg Curry

टिप्स.

  •  Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी साठी आपण आपल्या आवडीचे मसाले वापरू शकतो.
  •  Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी साठी वापरले जाणारे मसाले उत्तम दर्जाचे असावे म्हणजे करीला सुगंधचं येतो.

FAQs.

प्रश्न १ :-  Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी फ्रिजमध्ये ठेवली तर करी किती दिवस खाण्यायोग्य राहील ?

उत्तर :- व्हेज करी केल्यानंतर गरम खाणेच योग्य ठरते. व्हेज करी उरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यास किमान एक दिवस खाऊ शकतो. जास्त काळ ठेवल्याने तिची चव बिघडते. फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवल्यामुळे पदार्थातील जीवनसत्व कमी होतात, त्यामुळे पदार्थ फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवू नये.

प्रश्न २ :-  Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी फ्रोजन भाज्यांपासून करू शकतो का ?

उत्तर :- व्हेज करी च्या पौष्टिकते साठी खरे तर फ्रेश व ताज्या भाज्यांपासून केलेली उत्तम, पण काही ठिकाणी फ्रेश भाज्या उपलब्ध नसतात अशावेळी आपण फ्रोजन भाज्यांनी व्हेज करी करता येते. पण हि करी जास्त प्रमाणात करू नये कारण जास्त काळ राहिल्याने त्यातील पोषण मूल्य कमी होतात.

प्रश्न ३ :-  Mix Veg Curry-मिक्स व्हेज करी करताना मसाला कोणता वापरावा ?

उत्तर :- व्हेज करी करताना मसाला पावडर म्हणजे भारतीय खडा मसाला थोडा भाजून त्याची पावडर करून वापरता येते किंवा मसाला पेस्ट म्हणजेच कांदा, टोमॅटो ची किंचित पाणी घालून तयार केलेली पेस्ट करून वापरता येते. व्हेज करीला घट्टपणा येण्सायासाठी तुम्ही काजू पेस्ट किंवा खसखस पेस्ट वापरू शकता.

Leave a comment